शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Jio चा 155 रुपयांचा शानदार रिचार्ज प्लॅन; डेटासह मिळेल अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 13:14 IST

Jio : जिओने तुमच्यासाठी एक खास रिचार्ज प्लॅन आणला आहे, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगपासून ते इंटरनेटपर्यंत सर्व काही मिळणार आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही जिओ (Jio) प्रीपेड कनेक्शन वापरत असाल आणि तुम्हाला दर महिन्याला रिचार्जचा खर्च कमी करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला हा खर्च कसा कमी करू शकतो, हे सांगणार आहोत. दरम्यान, जिओने तुमच्यासाठी एक खास रिचार्ज प्लॅन आणला आहे, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगपासून ते इंटरनेटपर्यंत सर्व काही मिळणार आहे. इतकेच नाही तर  या प्लॅनची किंमत खूपच किफायतशीर असणार आहे. त्यामुळे तुमचा मासिक खर्चही कमी होईल.

Jio Prepaid Recharge Rs 155जर तुम्हाला जिओच्या प्रीपेड प्लॅनबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, जिओच्या 155 रुपयांच्या प्लॅनमध्ये शानदार बेनिफिट्स आहेत. ग्राहक सुद्धा हा प्लॅन मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्याचे कारण म्हणजे या प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स. हा प्लॅन ग्राहकांना परवडणाऱ्या रेंज येतो, त्यामुळे ग्राहक तो रिचार्ज करत आहेत. या प्लॅनच्या बेनिफिट्सबद्दल तसेच त्याच्या ऑफर्सबद्दल, जाणून घेऊया...

जिओच्या 155 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, ग्राहकांना या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते. अशा परवडणाऱ्या प्लॅनमध्ये इतके दिवसांची व्हॅलिडिटी मिळणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. असे अनेक प्लॅन आहेत, जे इतक्या कमी किमतीत 28 दिवसांची व्हॅलिडिटी देत नाहीत. याचबरोबर, या प्लॅनमध्ये एकूण  2GB Data दिला जाते. तसेच, यामध्ये अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग सुद्धा मिळतो. एकूणच, या प्लॅनमध्ये तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत. जर तुम्हाला हा प्लॅन अॅक्टिव्ह करायचा असेल तर हा तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकतो.

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओ