शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जिओने आणला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन! अमर्यादित कॉलिंग आणि 1.5 जीबी डेटासह मिळतील अनेक फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 12:42 IST

Jio Cheapest Recharge Plans : या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह मोफत एसएमएस आणि दररोज 1.5 जीबी इंटरनेट दिले जात आहे. तसेच यासह अनेक फायदे देखील दिले जात आहेत.

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून ग्राहकांना स्वस्तातील आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन सादर केले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. तसेच आता जिओकडून ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. जिओ ग्राहकांसाठी कंपनीकडून एक धमाकेदार रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह मोफत एसएमएस आणि दररोज 1.5 जीबी इंटरनेट दिले जात आहे. तसेच यासह अनेक फायदे देखील दिले जात आहेत.

जिओकडून ग्राहकांसाठी 119 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या रीचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना कंपनीकडून प्रतिदिन 1.5 GB डेटा दिला जात आहे. तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये 300 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ दिला जात आहे.  या रिचार्ज प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema Jio Security, Jio Cloud सारख्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळत असल्याने हा रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. जिओकडून हा रिचार्ज प्लॅन फक्त 14 दिवसांच्या वैधतेसाठी दिला जात आहे.

1.5 जीबी डेटासह 'हे' आहेत जिओचे उत्तम प्लॅनजिओकडून ग्राहकांसाठी प्रतिदिन 1.5 जीबी डेटासह अनेक रिचार्ज प्लॅन दिले जात आहेत. यामध्ये 199, 239, 259, 479, 666 आणि 2545 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 23 दिवस आहे. तसेच 28 दिवसांच्या वैधतेसह जिओचा 239 रुपयांचा प्लॅन येत आहे. एक महिन्याच्या वैधतेसह जिओचा 259 ​​रुपयांचा प्लॅन आहे, सुमारे दोन महिने म्हणजे 56 दिवसांच्या वैधतेसह जिओचा 666 रुपयांचा प्लॅन येत आहे. तसेच, जिओचा 2545 रुपयांचा प्लॅन एकूण 336 दिवसांच्या वैधतेसह येतो.

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान