शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

फक्त 399 रुपयांत अनेक बेनिफेट्स, Jio चा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 19:50 IST

Jio Postpaid Plan with Free OTT Subscription : या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉमन पोस्टपेडचे बेनिफिट्स दिले जात आहेत. तसेच त्यामधील यूजर्सना OTT बेनिफिट्सही दिले जात आहेत. 

नवी दिल्ली : जर तुम्ही पॉवरफुल पोस्टपेड प्लान घेण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी Jio चा असा दमदार प्लॅन सांगत आहोत, जो किफायतशीर तर आहेच, पण यामध्ये एकापेक्षा एक बेनिफिट्सही दिले जात आहेत, जे ग्राहकांना खूप आवडतील. मनोरंजनाची आवड असलेल्या लोकांना लक्षात घेऊन काही खास बेनिफिट्सही दिले जात आहेत. आज आम्ही तुम्हाला या प्लॅनबाबत सविस्तर सांगणार आहोत.

आम्ही ज्या जिओ प्लॅनबद्दल बोलत आहोत, त्याची किंमत 399 रुपये आहे आणि हा एक पोस्टपेड प्लॅन आहे, त्यामुळे ग्राहकांना यापुढे असा विचार करावा लागणार नाही की प्लॅनचे बेनिफिट्स अचानक संपू नयेत. पोस्टपेड प्लॅनमध्ये हा सर्वोत्तम बेनिफट आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉमन पोस्टपेडचे बेनिफिट्स दिले जात आहेत. तसेच त्यामधील यूजर्सना OTT बेनिफिट्सही दिले जात आहेत. 

जिओच्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनमध्ये अनेक बेनिफिट्सचा समावेश आहे, परंतु सर्वात आकर्षक ऑफर म्हणजे Netflix, Amazon Prime आणि Disney Plus Hotstar सारख्या अनेक दमदार  OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन, जे लोक सहसा खरेदी करतात आणि त्यांची किंमत अनेकदा या पोस्टपेड प्लॅनपेक्षा अधिक होते. 

काय आहे बेनिफिट्स?या प्लॅनची ​​किंमत फक्त 399 रुपये आहे, जरी मोफत OTT सबस्क्रिप्शनसह, ग्राहकांना या प्लॅनमध्ये दरमहा 75GB डेटा मिळतो. हा डेटा इतका आहे की सामान्य इंटरनेट युजर्ससाठी तो पुरेसा आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगसोबतच ग्राहकांना दररोज 100 एसएमएसचाही लाभ मिळतो. जर अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 अतिरिक्त सिम कार्ड दिले जाते. तसेच, या प्लॅनचे सबस्क्रिप्शन जिओ अॅप्स मोफत उपलब्ध आहे.

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओMobileमोबाइल