शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

itel ने भारतात लाँच केले दोन शानदार 4K Smart TV; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: July 8, 2021 17:12 IST

Itel 4K Smart TV Price: itel ने लाँच केलेल्या G4334IE मॉडेलचा आकार 43 इंच आणि G5534IE मॉडेलचा आकार 55 इंच आहे. दोन्ही itel स्मार्टटीव्हीसोबत 24W आउटपुट असलेले स्पिकर देण्यात आले आहेत. 

itel ने भारतात दोन नवीन 4K अँड्रॉइड स्मार्टटीव्ही लाँच केले आहेत. कंपनीने लाँच केलेल्या G4334IE मॉडेलचा आकार 43 इंच आणि G5534IE मॉडेलचा आकार 55 इंच आहे. आयटेलने सादर केलेल्या या 4K स्मार्ट टीव्हीमध्ये 400 निट्स ब्राईटनेस असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. हे टीव्ही Android 10 प्लॅटफॉर्मवर चालतात. तसेच दोन्ही itel स्मार्टटीव्हीसोबत 24W आउटपुट असलेले स्पिकर देण्यात आले आहेत.  (Itel launches new 43-inch and 55-inch Smart TVs in India)

itel 4K Smart TV ची किंमत  

itel च्या 43 इंच मॉडेलची किंमत 32,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 55 इंचाचा मॉडेल 46,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.   

itel 4K Smart TV चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स  

आयटेलच्या नवीन 4K अँड्रॉइड स्मार्ट टीव्हीमध्ये 400 निट्स ब्राईटनेस असलेले 4K UHD डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही टीव्हीमध्ये 24W स्पिकर, लेटेस्ट अँड्रॉइड 10 OS, गुगल असिस्टंट आणि बिल्ट इन क्रोमकास्ट देण्यात आला आहे. या स्मार्टटीव्हीमध्ये मीडियाटेकचा चिपसेट आणि Mali G52 GPU देण्यात आला आहे.  

या स्मार्टटीव्हीमध्ये फ्रेमलेस डिजाईन देण्यात आली आहे, त्यामुळे बेजल खूप कमी आहेत. 4K रिजोल्यूशन सोबतच 178 डिग्री व्यूइंग अँगल असलेला डिस्प्ले तुम्हाला कोणत्याही बाजूने टीव्ही बघता येईल. itel स्मार्टटीव्हीमध्ये 2GB रॅम आणि 8GB बिल्ट-इन स्टोरेज देण्यात आली आहे. कनेक्टिविटीसाठी यात वायफाय, HDMI, USB पोर्ट आणि ब्ल्यूटूथ 5.0 चा सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टटीव्हीवर 5000 पेक्षा जात अ‍ॅप्स वापरता येतील. ज्यात नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडीओ, जी5, डिज्नी प्लस हॉटस्टार, युट्युब इत्यादींचा यूट्यूब आदि शामिल आहेत. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड