शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

JIO ग्राहकांसाठी नवा 'प्लॅन'; IPL2020 लाईव्ह पाहण्याचा करा 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 17:53 IST

IPL 2020 : JIOने 1, 2, 3 महिने आणि 1 वर्षांसाठीचे प्रीपेड प्लॅनची घोषणा केली आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League ) 13व्या पर्वाला सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवसच राहिले आहेत. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना ( Opening Match) होणार आहे. मुंबई इंडियन्स ( MI) पाचव्या जेतेपदासाठी सज्ज आहेत आणि कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांच्यासह सर्व खेळाडूंनी सरावात तुफान फटकेबाजी आणि भेदक गोलंदाजी केली आहे. CSKच्या खेळाडूंनीही सरावात चौकार-षटकारांची आतषबाजी केली.

4 Days To Go: IPLमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या दहा फलंदाजात सात भारतीय!

IPL 2020ची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्यासाठी अनेकांनी 'हॉटस्टार'चं सबक्रिप्शनही घेण्याची तयारी केली असेल किंवा आतापर्यंत घेतलंही असेल. पण, जर तुम्ही JIO चे ग्राहक आहात, तर जरा थांबा... तुम्हाला IPL 2020साठी हॉटस्टारचं सबक्रिप्शन घेण्याची गरज पडणार नाही. JIOनं नवीन क्रिकेट प्लॅन आणले आहेत आणि ते घेतल्यावर तुम्हाला Disney+Hotstar VIP चं सबक्रिप्शन मिळणार आहे. JIOनं त्यांच्या पाच नवीन प्लॅनमध्ये Disney+Hotstar VIP चा समावेश केला आहे.

JIOने 1, 2, 3 महिने आणि 1 वर्षांसाठीचे प्रीपेड प्लॅनची घोषणा केली आहे. त्यात तुम्हाला 1 वर्षाचं Disney+Hotstar VIP चं सबक्रिप्शन देण्यात येणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना IPL 2020च्या सामन्यांसाठी वेगळी रक्कम मोजण्याची गरज नाही.

प्लॅन्सची माहिती...1) 401 रुपयांचा प्लॅन - 3GB डाटा/प्रती दिन, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 1 वर्षाचं Disney+Hotstar VIP सबक्रिप्शन ( प्लॅन मर्यादा 28 दिवस) 2)  598 रुपयांचा प्लॅन - 2 GB डाटा/प्रती दिन, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 1 वर्षाचं Disney+Hotstar VIP सबक्रिप्शन ( प्लॅन मर्यादा 56 दिवस) 3)  777 रुपयांचा प्लॅन - 1.5 GB डाटा/प्रती दिन, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 1 वर्षाचं Disney+Hotstar VIP सबक्रिप्शन ( प्लॅन मर्यादा 84 दिवस) 4) 2599 रुपयांचा प्लॅन - 2 GB डाटा/प्रती दिन, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 1 वर्षाचं Disney+Hotstar VIP सबक्रिप्शन ( प्लॅन मर्यादा 365 दिवस)5) 499 रुपयांचा Data Add-on प्लॅन - 1.5 GB डाटा/प्रती दिन, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 1 वर्षाचं Disney+Hotstar VIPचं 399 रुपयाचं सबक्रिप्शन, ( 499 रुपयांचा Data Add-on प्लॅन मर्यादा 56 दिवस)

अन्य महत्त्वाच्या बातम्या

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात? Rohit Sharmaच्या नेतृत्वाखाली IPL 2020त खेळणार?

IPL 2020: महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, हार्दिक, शिखर खेळले 'गल्ली' क्रिकेट; पाहा Video

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात MS Dhoni मोठा डाव टाकणार; रोहित शर्माची झोप उडणार!

महेंद्रसिंग धोनीला Miss करतेय साक्षी; माहीला पाहण्याची व्यक्त केली इच्छा अन्... Video

क्रिएटिव्ह सौरव गांगुली; फोटोत दिसत होते पाकिस्तानी खेळाडू; दादानं केलं असं काही!

 

टॅग्स :JioजिओIPL 2020आयपीएल 2020