शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

काय सांगता! 1000 रुपयांमध्ये मिळतोय iPhone? पुन्हा मिळणार नाही अशी संधी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 18:48 IST

फ्लिपकार्टवर iPhone SE फक्त 1000 रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी दिली जात आहे.   

iPhone असा स्मार्टफोन आहे जो महाग असूनही देखील ग्राहकांना तो हवा असतो. मग असा फोन जर स्वस्तात मिळत असेल तर ग्राहक तुटून पडतात. आता अशीच एक संधी फ्लिपकार्ट देत आहे. फ्लिपकार्टवर iPhone SE, iPhone 12 mini, iPhone 13 mini, iPhone 13 सह अनेक iPhone मॉडेलवर मोठी सूट दिली जात आहे. त्याचबरोबर एक्सचेंज आणि बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे iPhone SE फक्त 1000 रुपयांमध्ये विकला जात आहे.  

iPhone SE 2020 ची किंमत झाली कमी 

iPhone SE 2020 चा 64GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 23 टक्के डिस्काउंटनंतर 30,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. यावर तुम्हाला 29,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. योग्य असा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास या आयफोनची किंमत फक्त 999 रुपये होईल. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डवर 5 टक्के कॅशबॅक देखील दिला जात आहे. सोबत 6 महिन्यांचं गाना प्लस सब्सक्रिप्शन मोफत देखील मिळत आहे.  

iPhone SE 2020 चे स्पेसीफिकेशन्स  

iPhone SE 2020 मध्ये 4.7-इंचाचा रेटिना एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 625 नीट्स ब्राईटनेस, HDR10, डॉल्बी व्हिजन आणि ट्रू टोनला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Touch ID साठी बटन देण्यात आले आहे. फोनच्या बॅक पॅनलवर 12MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. या एंट्री लेव्हल आयफोनमध्ये वायरलेस चार्जिंग आणि IP67 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स देण्यात आले आहे.    

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोन