शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर! सर्वात स्वस्त 5G iPhone कमी किंमतीत विकत घेण्याची शेवटची संधी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 13:07 IST

Amazon Monsoon Carnival सेलच्या शेवटच्या दिवशी Apple iPhone SE 3 स्मार्टफोन खूप स्वस्तात विकला जात आहे.  

Amazon Monsoon Carnival सेलचा आज शेवटचा दिवस आहे या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट स्वस्तात मिळत आहेत. यातून सर्वात स्वस्त 5G iPhone देखील वाचला नाहीत. जर तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर फक्त आजचा दिवस Apple iPhone SE 3 खूप कमी किंमतीत विकत घेता येईल. चला जाणून घेऊया ऑफर्स.  

iPhone SE 3 वरील ऑफर 

Apple iPhone SE 3 चा 64 GB व्हेरिएंट भारतात 43,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु 5 टक्के डिस्काउंटनंतर याची विक्री अ‍ॅमेझॉनवर 41,900 रुपयांमध्ये केली जात आहे. तसेच जर तुम्ही ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड किंवा HDFC बँकेच्या डेबिट कार्डचा वापर केल्यास 1000 रुपयांची सूट मिळेल. त्यामुळे हा फोन 40,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

परंतु फक्त इतक्या ऑफर्स नाहीत. iPhone SE 3 वर 11,350 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन ही सवलत मिळवू शकता. परंतु 11,350 रुपयांचा सूट तुमच्या स्मार्टफोनच्या कंडीशनवर अवलंबुन असेल. संपूर्ण डिस्काउंट मिळाल्यास सर्वात स्वस्त 5G  iPhone ची किंमत 29,550 रुपये होईल. 

Apple iPhone SE (2022) चे स्पेसिफिकेशन्स  

Apple iPhone SE (2022) ची डिजाईन जुन्या iPhone 8 सारखी आहे. या आयफोनच्या बॅक आणि फ्रंटला देण्यात आलेली ग्लास कोणत्याही स्मार्टफोनमधील सर्वात मजबूत ग्लास आहे. सिक्योरिटीसाठी यात Touch ID देण्यात आली आहे. तसेच यातील IP67 रेटिंग पाणी आणि धुळीपासून वाचवते. हा डिवाइस Red, Black आणि White कलर ऑप्शन्समध्ये विकत घेता येईल. 

Apple iPhone SE (2022) मध्ये गेल्यावर्षी आलेल्या फ्लॅगशिप iPhone 13 सीरिजच्या A15 Bionic प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या पावरफुल चिपसेटसह कंपनीनं 5G कनेक्टिव्हिटी देखील दिली आहे. हा फोन iOS 15 वर चालेल, तसेच यात फोकस मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनच्या मागे 12MP चा सिंगल कॅमेरा आहे, जो Deep Fusion, Smart HDR 4 आणि फोटो स्टाईलला सपोर्ट करतो. यात चांगली व्हिडीओ रेकॉर्डिंग क्वॉलिटी मिळेल, असा दावा कंपनीनं केला आहे. 

टॅग्स :Apple Incअॅपलamazonअ‍ॅमेझॉन