शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

iPhone Offer: संधी सोडू नका! Apple iPhone चे तीन मॉडेल मिळतायत डिस्काउंटवर; अशा आहेत Flipkart, Amazon च्या ऑफर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 15:25 IST

iPhone Offer: पुन्हा एकदा Apple iPhone 12, iPhone 12 mini, iPhone 11 कमी किंमतीत विकत घेण्याची संधी आली आहे.  

Apple iPhone 13 लाईनअप गेल्यावर्षी भारतासह जगभरात लाँच करण्यात आली आहे. या सीरीजचं पदार्पण होताच जुन्या iPhone 12 आणि iPhone 11 सीरिजचे मॉडेल्स स्वस्त झाले होते. तेव्हा आयफोन्स लव्हर्सनी या संधीचा फायदा घेतला होता. आता पुन्हा एकदा Apple iPhone 12, iPhone 12 mini, iPhone 11 कमी किंमतीत विकत घेण्याची संधी आली आहे.  

Apple iPhone 12 वरील डिस्काउंट 

Apple iPhone 12 चा 64GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवरून 53,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. याआधी याची किंमत 65,900 रुपये होती. तर 128GB व्हेरिएंटसाठी 64,999 रुपये मोजावे लागतील. फ्लिपकार्टवर Apple iPhone 12 mini देखील स्वस्तात मिळत आहे. या फोनचा 64GB व्हेरिएंट 40,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर 128GB मॉडेलची किंमत 54,999 रुपये झाली आहे. हा आयफोन व्हाईट, ब्लू आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.  

iPhone 11 वरील डिस्काउंट 

iPhone 11 वर देखील फ्लिपकार्ट इंडिया डिस्काउंट देत आहे. या डिवाइसचा 64GB व्हेरिएंट इथे 49,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये आहे. या फोनचा 256GB व्हेरिएंट अ‍ॅमेझॉनवर कमी किंमतीत मिळत आहे. तसेच काही कलर व्हेरिएंट देखील अन्य कलर्स पेक्षा थोडे स्वस्त लिस्ट करण्यात आले आहेत. 

हे देखील वाचा:

108MP कॅमेऱ्यासह लवकरच येणार Redmi चा स्वस्त स्मार्टफोन; लाँचपूर्वी वेबसाईटवर झाला लिस्ट

काय सांगता! 6000 रुपयांच्या आत मिळतायत दमदार Branded Smartphone; पाहा यादी

टॅग्स :Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञान