शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

iPhone 15 मध्ये मिळणार नाही कोणतेही फिजिकल बटण; असा असेल फोन, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 17:52 IST

अॅपल आपल्या आगामी iPhone 15 मध्ये ऑन/ऑफ किंवा व्हॉल्यूम बटण देणार नाही.

Apple iPhones : दिग्गज मोबाईल कंपनी अॅपलने (apple) मोबाईल फोनच्या जगात मोठा बदल घडवून आणला. पहिल्या iPhone ला सध्याच्या स्मार्टफोन्सचा पाया मानला जातो. आता कंपनी पुन्हा एकदा मोठा बदल घडवण्यास सज्ज झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी नवीन iPhone 15 मध्ये कोणतेही फिजिकल बटन्स देणार नाही. हा ट्रेंड भविष्यात इतर मॉडेल्समध्येही फॉलो केला जाऊ शकतो.

3D फोटो समोर आलाApple या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत आपला नवीन iPhone 15 लॉन्च करेल, परंतु त्यापूर्वी iPhone 15 शी संबंधित माहिती समोर येत आहेत. यानुसार, iPhone 15 Pro Max सध्याच्या iPhones पेक्षा जाड असेल परंतु त्यामध्ये कोणतेही बटण दिले जाणार नाहीत. टिपस्टर आइस युनिव्हर्सने ट्विटमध्ये 3D मॉडेलचा फोटोही शेअर केला आहे.

कंपनी सॅमसंगचा डिस्प्ले वापरणार आहेपूर्वी अशी अफवा होती की, iPhone 15 Pro Max 2500nits च्या पीक ब्राइटनेससह Samsung डिस्प्ले वापरेल. याशिवाय iPhone 15 Pro Max मध्ये पेरिस्कोप फोल्डिंग झूम कॅमेरा मिळू शकतो. हा कॅमेरा सेन्सर लाइनअपच्या इतर मॉडेलमध्ये उपलब्ध होणार नाही. कंपनी नवीन डिव्हाईसची रॅम नक्कीच वाढवणार आहे.

अॅपल बटण का काढत आहे?अॅपलला त्यांच्या आयफोन मॉडेल्समध्ये कमीत कमी पोर्ट आणि बटण देण्याची फार पूर्वीपासून इच्छा होती. स्वत: स्टीव्ह जॉब्सची देखील इच्छा होती की ग्राहकांना आयफोनमधून एक सॉलिड अनुभव मिळावा. आता फिजिकल बटणांऐवजी, सॉलिड-स्टेट बटणे दिली जातील. ही बटणे दाबली जाऊ शकत नाहीत, पण स्पर्श झाल्यास हॅप्टिक फीडबॅक उपलब्ध होईल.

टॅग्स :Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन