शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Galaxy S22 च्या लाँचमुळे iPhone 13 वर मिळतोय 23000 रुपयांचा डिस्काउंट; सोडू नका शानदार ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 15:38 IST

iPhone 13 Amazon Offer: iPhone 13 चा 128GB स्टोरेज मॉडेल iPhone 13 Mini 128GB मॉडेलच्या किंमतीत विकला जात आहे. ही ऑफर अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे.  

Samsung ची आगामी फ्लॅगशिप सीरिज Galaxy S22 उद्या म्हणजे 9 फेब्रुवारीला ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. परंतु या लाँचचा iPhone 13 च्या किंमतीवर परिणाम झालेला दिसत आहे. सॅमसंग गॅलेक्सी S22 च्या लाँचपूर्वी iPhone 13 वर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे iPhone 13 चा 128GB स्टोरेज मॉडेल iPhone 13 Mini 128GB मॉडेलच्या किंमतीत विकला जात आहे. ही ऑफर अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे.  

iPhone 13 वरील डिस्काउंट 

iPhone 13 च्या 128GB व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये आहे. परंतु अ‍ॅमेझॉन हा फोन 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकला जात आहे. तसेच एसबीआय क्रेडिट कार्ड, कोटक बँक कार्ड आणि आयसीआयसीआय बँकेच्या धारकांना 6,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. जर तुम्ही योग्य असा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करू शकला तर या फोनवर 12,150 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. म्हणजे iPhone 13 तुम्ही फक्त 56,750 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.  

Apple iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स  

Apple iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आली आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. iPhone 13 मध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.    

हे देखील वाचा:

6000mAh बॅटरी, 11GB रॅमसह आला फाडू 5G SmartPhone; रेडमी-रियलमीची करणार सुट्टी!

टॅबलेट आहे कि हायएंड कम्प्युटर? मिळणार 11200mAh ची बॅटरी आणि 16GB रॅम; Samsung Galaxy Tab S8 Series ची माहिती लीक

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान