शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

5G service in India : इंटरनेटच्या बाबतीत भारत किती मागे? 5G गावात कधी पोहोचेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 18:27 IST

5G service in India : रिलायन्स जिओ दिवाळीच्या मुहूर्तावर 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीतील प्रगती मैदानावर 5G इंटरनेट सेवेची औपचारिक घोषणा केली. आता भारत 5G सेवा देणाऱ्या देशांच्या यादीत आणखी एक पाऊल टाकणार आहे. मात्र, देशात 5G इंटरनेट सेवा सुरू होण्यास थोडा वेळ लागेल. 

रिलायन्स जिओ दिवाळीच्या मुहूर्तावर 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार आहे. यानंतर देशात अधिकृतपणे 5G सेवा सुरू होईल. जगातील अनेक देशांमध्ये 5G सेवा आधीच वापरली जात आहे, त्यामुळे आत्ता भारतातील इंटरनेट स्पीडची स्थिती काय आहे आणि भारताच्या ग्रामीण भागात 5G इंटरनेट स्पीड पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल, हे जाणून घेऊया...

टॉप - 10 देशांमध्ये भारताचे नाव नाहीजर आपण इंटरनेट स्पीडबद्दल बोललो तर सौदी अरेबियामध्ये सर्वात वेगवान इंटरनेट प्रदान केले जात आहे. OpenSignal च्या रिपोर्टनुसार, सौदी अरेबियामध्ये मोबाईल यूजर्सना 414.2 Mbps चा डाउनलोड स्पीड मिळतो. म्हणजेच वेगाच्या बाबतीत सौदी अरेबिया अव्वल आहे. इतर देशांमध्ये वेगाची स्थिती काय आहे, खालीलप्रमाणे पाहू शकता.

सौदी अरेबिया - 414.2 Mbpsदक्षिण कोरिया - 312.7 Mbpsऑस्ट्रेलिया - 215.7 Mbpsतैवान - 210.2 Mbpsकॅनडा - 178.1 Mbpsस्वित्झर्लंड - 150.7 Mbpsहाँगकाँग - 142.8 Mbpsयुनायटेड किंगडम - 133.5 Mbpsजर्मनी - 102.0 Mbpsनेदरलँड आणि अमेरिका - 79.2 Mbps

भारतातील इंटरनेट स्पीडजर भारतातील इंटरनेट स्पीडबद्दल बोलायचे झाले, तर भारतातील गाझियाबाद जिल्ह्यात 50.9 Mbps चा डाउनलोड स्पीड उपलब्ध आहे. जर आपण संपूर्ण देशाबद्दल बोललो तर, फिक्स्ड ब्रॉडबँड कनेक्शनवरून यजुर्सना सरासरी 30 ते 35 एमबीपीएस दरम्यान स्पीड मिळतो.

5G भारतातील गावोगावी कधी पोहोचेल?Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea ने देशाच्या कानाकोपऱ्यात 5G इंटरनेट पसरवण्याची तयारी केली आहे. जिओने देशातील प्रत्येक गावात 5G इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी 2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची चर्चा केली आहे. मात्र, ते अजूनही दूरचे मानले जाते. तांत्रिक तज्ज्ञांच्या मते, ही सेवा गावोगावी पोहोचण्यासाठी किमान दीड वर्ष लागू शकतात. त्याचवेळी मोबाईल कंपन्या असाही दावा करत आहेत की, 5G सेवा डिसेंबर 2023 पर्यंत त्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतील.

टॅग्स :Internetइंटरनेटtechnologyतंत्रज्ञान