शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

'इंटरनेटने जगाला जोडले खरे, पण पुढील पाच वर्षांत...'; झुकरबर्गचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 16:52 IST

फेसबुकचे फाऊंडर आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी जगाला गंभीर इशारा दिला आहे.

कॅलिफोर्निया : फेसबुकचे फाऊंडर आणि सीईओ मार्क झकरबर्ग यांनी जगाला गंभीर इशारा दिला आहे. झुकरबर्ग यांना व्यस्ततेमुळे निवांत वेळ मिळत नाहीय. त्यांनी त्यांच्या ब्लॉग आणि कमेंट्समध्ये काही गोष्टी शेअर केल्या आहेत. यामध्ये त्यांनी त्यांची उद्विग्नता व्यक्त केली आहे. 

आपल्या सर्वांना निवांत हवा असतो जेणेकरून स्वत:ला वेळ देता येऊ शकतो. यावेळी तुम्हाला चिंता असता ने की तुमचा हुद्दा काय आहे. मला याची अनेकपटींनी गरज आहे. कारण माझे आयुष्य अपेक्षेपेक्षा जास्तच सार्वजनिक झाले आहे. मला माझ्य़ा कुटुंबाला आणि मित्रांसाठी वेळ हवा आहे. पण झुकरबर्ग म्हणून नाही, तर एक सामान्य माणूस म्हणून हवा आहे. मला अपेक्षा आहे की बाब प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल, असे झुकरबर्ग म्हणत आहेत. 

इंटरनेटने मोठी क्रांती केली आहे. देशांच्या सीमा, संस्कृतींचा विस्तार झाला. मात्र, एवढ्या मोठ्या समुदायाचा हिस्सा होण्यापुढे काही आव्हाने देखील आहेत. यात आपण आपलेपणाला तरसलो आहोत. मी एका छोट्या शहरात वाढलो. तेव्हा स्वत:साठी वेळ आणि त्याचा आभास होणे सोपे होते. मात्र, अब्जावधी लोकांमध्ये वावरताना आपली वेगळी भूमिका शोधणे कठीण बनले आहे, अशी उद्विग्नता झकरबर्ग यांनी मांडली आहे. या दशकामध्ये काही महत्वाचे समाजाचे स्तर पुन्हा आपलेपणाचा आभास करण्यासाठी आमची मदत करतील. या क्षेत्रात संशोधनाला घेऊन मी जास्त उत्साहित ाहे. यामुळे छोटे छोटे गट बनविण्यास मददत मिळेल. ज्याची आपल्याला गरज आहे, अशी अपेक्षाही त्याने नव्या दशकाच्याबाबतीत व्यक्त केली. 

2030 मध्ये माझे आयुष्य कसे असेल? तेव्हा माझी मुलगी हायस्कूलमध्ये शिकत असेल. तेव्हा आपल्याकडे कोणतीही व्यक्ती दूर असली तरीही ती आपल्या जवळच असल्याचे भासविणारे तंत्रज्ञान असेल. वैज्ञानिक अनेक आजारांवर रामबाण उपाय शोधतील. यामुळे आपले आयुष्य़ आणखी 2.5 वर्षांनी वाढलेले असेल, अशी आशाही झुकरबर्ग यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :Mark Zuckerbergमार्क झुकेरबर्गFacebookफेसबुकInternetइंटरनेट