शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्राम 8 वर्षांचे झाले; बनविणाऱ्याला नव्हते कॉम्प्युटरचे ज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 13:21 IST

केवळ फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगसाठी बनविण्यात आलेले इन्स्टाग्राम नुकतेच 8 वर्षांचे झाले.

केवळ फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगसाठी बनविण्यात आलेले इन्स्टाग्राम नुकतेच 8 वर्षांचे झाले. इन्स्टाग्राम हे अॅप आता जरी फेसबुकच्या भात्यात असले तरीही या प्लॅटफॉर्मला बनविणाऱ्याला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगचेच ज्ञान नव्हते. तरीही त्याने आपल्या हुशारीने इन्स्टाग्रामचे अॅप बनविले आणि ते कमी वेळेत लोकप्रियही झाले. चला जाणून घेऊया इन्स्टाग्रामची कहानी...

इन्स्टाग्रामची सुरुवात 6 ऑक्टोबर 2010 मध्ये झाली होती. अमेरिकी प्रोग्रॅमर केविन सिस्ट्रॉम आणि ब्राझीलचा सॉफ्टवेअर इंजिनिअर माईक क्रेगर यांनी इन्स्टाग्राम सुरु केले. यावेळी हे केवळ आयफोनसाठीच होते. मात्र, नंतर 2012 मध्ये ते अँड्रॉईडसाठीही बनविण्यात आले. एप्रिल 2012 मध्ये फेसबुकची नजर या अॅपवर पडली आणि त्यांनी ते विकत घेतले. यानंतर फेसबुकने इन्स्टाग्रामची वेबसाईटही लाँच केली. 2016 मध्ये विंडोज मोबाईलसाठीही अॅप लाँच करण्यात आले. 

महत्वाचे म्हणजे इन्स्टाग्राम ज्याने बनविले तो केविन सिस्ट्रॉम हा नेक्स्टस्टॉप नावाच्या एका ट्रॅव्हल स्टार्टअपमध्ये काम करत होता. मात्र, त्याला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगचे काहीही ज्ञान नव्हते. मात्र, त्यान काम करत सुटी किंवा रात्री कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग आत्मसात केले. कोडींग शिकल्यानंतर सिस्ट्रॉमने एचटीएमएल5 वर आधारित एक प्रोटोटाईप बनविला. सिस्ट्रॉमला बोरबॉनची चव खूप आवडायची यामुळे त्याने या प्रोटोटाईपचे नाव Burbn ठेवले. 

परंतू हे काही सोशल मिडियाचे अॅप नव्हते तर ते ट्रॅव्हल अॅप होते. या अॅपमध्ये हॉटेल चेक इन, नियोजन आणि फोटो शेअर करण्याची सोय होती. मार्च 2010 मध्ये एका पार्टीमध्ये सिस्ट्रॉम दोन कंपन्यांच्या प्रतिनिधींना भेटले. त्यांनी सिस्ट्रॉम यांना  लाख डॉलरचे अर्थसाहाय्य केले. यानंतर सिस्ट्रॉम यांनी नोकरी सोडली. यानंतर ते माईक क्रेगर यांना भेटले आणि इंस्टाग्रामची सुरुवात झाली. 

इन्स्टाग्रामचेच फॉलोअर सर्वाधिक

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर खुद्द इन्स्टाग्रामचेच आहेत. ही संख्या 25 कोटींपेक्षा जादा आहे. तर दुसरा नंबर अमेरिकी अभिनेत्री सेलेना गोमेजचा लागतो. तिचे 14 कोटी फॉलोअर आहेत.

 

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडApple Incअॅपल