शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

बंपर ऑफर! १७ हजाराचा 32 Inch Smart TV फक्त १५०० रुपयांना; खरेदीसाठी झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 15:30 IST

Infinix नं अत्यंत कमी कालावधीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्मार्टफोनपासून ते स्मार्ट टीव्हीपर्यंत Infinix कंपनी सध्या ट्रेंडमध्ये आहे.

Infinix नं अत्यंत कमी कालावधीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्मार्टफोनपासून ते स्मार्ट टीव्हीपर्यंत Infinix कंपनी सध्या ट्रेंडमध्ये आहे. आता तुम्ही जर Infinix चा नवा स्मार्ट टेलिव्हिजन खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी खास ऑफर कंपनीनं आणली आहे. या ऑफरमध्ये कंपनीचा 32 इंचाचा Smart TV तुम्ही ९ हजारापेक्षाही कमी किमतीत विकत घेऊ शकणार आहात. नेमकी ऑफर काय आहे हे जाणून घेऊयात. 

32 Inch Smart TV Discount-Infinix Y1 80 cm (32 inch) Smart TV तुम्ही फ्लिपकार्टवरुन ऑर्डर करू शकता. या स्मार्ट टीव्हीची किंमत १६,९९९ रुपये इतकी आहे आणि यावर सध्या ५० टक्के सवलत म्हणजेच टीव्ही ८,४९९ रुपयांना खरेदी करू शखता. इतकंच नव्हे, तर या टीव्हीवर एक्स्चेंज ऑफर देखील दिली जात आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टला परत करणार असाल तर तुम्हाला ७ हजाराचा वेगळा डिस्काऊंट मिळणार आहे. 

Infinix 32 Inch Smart TV Offers-Infinix 32 Inch Smart TV आज ऑर्डर करणार असाल तर तो लगेच दुसऱ्याच दिवशी तुमच्या घरी डिलिव्हर होील. या टीव्हीमध्ये Prime Video, Youtube सारखे अॅप्स इनबिल्ट आहेत. तसंच Linux Operating System यात देण्यात आलं आहे. टीव्हीमध्ये 20W Sound Output मिळत आहे. म्हणजेच, तुम्हाला आवाजाची काळजी करण्याची गरज नाही.

Infinix Smart TV चे शानदार फिचर्सटीव्हीमध्ये 60Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. बॉक्स स्पीकरमुळे तुम्हाला आवाजाचा जास्त विचार करावा लागत नाही. तसेच, जर सर्व ऑफर्स लागू केल्या गेल्या, तर तुम्हाला हा स्मार्ट टीव्ही अवघ्या १५०० रुपयांमध्ये मिळू शकेल. पण ही ऑफर मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्ट टीव्हीची स्थिती अधिक चांगली असायला हवी. तसेच, ते जुन्या स्मार्ट टीव्हीच्या मॉडेलवर अवलंबून आहे.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन