शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

भारतातील सर्वात स्वस्त 5जी फोन लाँच; जाणून घ्या Moto G 5G ची किंमत आणि फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 09:18 IST

Motorola Moto G 5G Launch: हा फोन पहिला युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता. आता हा फोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आल्याने चांगलेच प्राईस वॉर रंगणार आहे. 

आधी अमेरिकेची आणि नंतर चीनच्या लिनोवोने ताब्यात घेतलेली जगातील बहुतांश पेंटंट नावावर असलेली कंपनी मोटरोलाने (Motorola) ५जी च्या बाजारात खळबळ उडवून दिली आहे. कंपनीने Moto G 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला असून वनप्लसच्या नॉर्डला किंमत आणि फिचर्सच्या बाबतीत कडवी टक्कर देणार आहे. 

Moto G 5G हा फोन ७ डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 6.7 इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन पहिला युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता. आता हा फोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आल्याने चांगलेच प्राईस वॉर रंगणार आहे. 

Moto G 5G च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, या लाँच करताच डिस्काऊंट देण्यात येत असून हा फोन चार हजार रुपयांनी स्वस्त विकला जाणार आहे. याचबरोबर एसबीआय किंवा अॅक्सिस बँकेचे कार्ड वापरल्यास त्यावर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तर एचडीएफसी बँकेच्या कार्डवर 1000 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. म्हणजेच पहिल्याच सेलमध्ये 19,999 रुपयांना हा फोन मिळणार आहे. Moto G 5G हा फोन वॉल्कैनिक ग्रे आणि फ्रॉस्टेड सिल्वर रंगामध्ये उपलब्ध आहे. 

Xiaomi भल्याभल्यांना रडवणार! Redmi Note 9 5G स्मार्टफोन 15000 रुपयांत लाँच

स्पेसिफिकेशन्समोटो जी 5जी अँड्रॉईड १० वर चालतो. यामध्ये 6.7 इंच फुल एचडी+ (1080x2400 पिक्सल) LTPS डिस्प्ले देण्यात आला आहे. 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे १ टीबी वाढविता येते. 

कॅमेराफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 48 मेगापिक्सल प्रायमरी, 8 मेगापिक्सल वाइड-अँगल व तिसरा मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. 

सुरक्षा मोटो जी 5G ला डस्ट प्रोटेक्शन IP52 देण्यात आले आहे. मागे फिंगरप्रिंट सेंन्सर आहे. 5000mAh ची बॅटरी जी 20 वॉट टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. ही बॅटरी दोन दिवस येते असा दावा कंपनीचा आहे. या फोनचे वजन 212 ग्रॅम आहे. 

टॅग्स :MotorolaमोटोरोलाOneplus mobileवनप्लस मोबाईलchinaचीन