शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

Oneplus 10 Pro च्या स्वागताची तयारी! जुन्या फोनवर बंपर डिस्काउंट देतेय कंपनी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 20:11 IST

Amazon वर वनप्लस फ्लॅगशिप डेज सेल सुरु आहे. 10 मार्चला सुरु झालेला हा सेल 13 मार्च 2022 पर्यंत सुरु ...

Amazon वर वनप्लस फ्लॅगशिप डेज सेल सुरु आहे. 10 मार्चला सुरु झालेला हा सेल 13 मार्च 2022 पर्यंत सुरु राहणार आहे. लवकरच OnePlus 10 Pro भारतात येणार आहे, त्यामुळे जुना स्टॉक संपवण्यासाठी कंपनीनं या सेलचं आयोजन केल्याची चर्चा आहे. या सेलमध्ये OnePlus 9 5G स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत आहे. थेट डिस्काउंट आणि बँक ऑफर्ससह नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील आहे.  

OnePlus 9 5G वरील ऑफर 

हा स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल या सेलमध्ये 42,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 12GB रॅम आणि 256GB मॉडेलची किंमत 47,999 रुपये आहे. हा फोन SBI Credit Card आणि ईएमआय ट्रांजेक्शननं विकत घेतल्यास 8 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. हा फोन फक्त 2,024 रुपयांच्या मासिक हप्त्यावर विकत घेता येईल.  

वनप्लस 9 5G चे स्पेसिफिकेशन  

OnePlus 9 मध्ये 6.55 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रिजोल्यूशन 2400x1080 पिक्सल आहे. फोनचा डिस्प्ले हा 120Hz पर्यंतच्या रिफ्रेश रेटसह येतो. OnePlus 9 मध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. OnePlus 9 मध्ये 65W वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.  या फोनला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. त्याचबरोबर 12 GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.   

OnePlus 9 या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. यातील मेन कॅमेरा हा 48 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर देण्यात आला आहे. यात व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलMobileमोबाइलamazonअ‍ॅमेझॉन