शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

डिजीलॉकरचा वापर कसा कराल? सोपे आणि फायद्याचेही आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 2:56 PM

डिजीलॉकर हे अॅप आधारवर आधारित आहे.

नवी दिल्ली : महत्वाची कागदपत्रे जवळ बाळगणे आपल्यासाठी नुकसानीचे ठरू शकते. ही कागदपत्रे हरवण्याची भीती मनात कायम असते. यावर एक सोपा उपाय आहे. भारत सरकारने ही कागदपत्रे स्कॅन करून आपल्या स्मार्टफोनमध्ये अधिकृतरित्या बाळगण्याची सोय केलेली आहे. यासाठी डिजीलॉकर हे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे.

 डिजीलॉकर हे अॅप आधारवर आधारित आहे. याद्वारे वापरकर्त्याला खरी कागदपत्रे सोबत ठेवण्याची गरज राहणार नाही. गुगल प्लेस्टोअरवर जाऊन हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. हे अॅप इन्स्टॉल केल्यावर तुमच्या आधार नंबरने साईन इन करावे लागले. यासाठी आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. या नंबरवर आलेला ओटीपी अॅपमध्ये टाकावा लागणार आहे. यानंतर ईमेल आयडी देऊन पासवर्ड बनवावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला विचारण्यात येईल की मोबाईल पिन सेट करू इच्छिता की नाही. याला तुम्ही स्किपही करू शकता. 

लॉगईन केल्यानंतर इश्यूड डॉक्युमेंट ही लिंक दिसेल त्यावर आधारची माहिती असते. यावर क्लिक केल्यानंतर अपलोडेड या पर्यायावर क्लिक करून कागदपत्रांचे फोटो ठेवता येतात. कागदपत्र अपलोड झाल्यानंतर तेथे असलेल्या कागपत्रांची संख्याही दिसते. 1 Issued Documents असे पहिल्यांदा दिसते. यानंतर पाच कागदपत्रे अपलोड केल्यास ही संख्या वाढून 5 Issued Documents असे दिसते. वाहन चालक परवाना अपलोड केलेला असल्यास आणि तो पोलिसांना दाखविल्यास ते त्यांच्याकडील अॅपवरून पडताळणी करतात. हे अॅप वापरण्यासाठी आधार क्रमांक लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण लॉगईन करताना आधार क्रमांकाची गरज लागते. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डRto officeआरटीओ ऑफीसMobileमोबाइल