शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

अलर्ट! कोणीतरी गुपचूप तुमचं WhatsApp चॅट वाचतंय का?; लगेचच बंद करा 'ही' सेटींग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 12:01 IST

WhatsApp Chat : तुमचं WhatsApp Account इतर जागांवर लॉगइन असेल, तर तुमच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होऊ शकतो.

नवी दिल्ली - WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून ते संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. इन्स्टंट मेसेजिंग App WhatsApp ने काही दिवसांपूर्वी मल्टी-डिव्हाइस सपोर्ट फीचर युजर्ससाठी लाँच केलं आहे. या फीचरद्वारे आपलं WhatsApp Account प्रायमरी फोनशिवाय इतर चार डिव्हाइसवरही वापरता येऊ शकतं. महत्त्वाची बाब म्हणजे इतर डिव्हाइसवर WhatsApp चालवण्यासाठी तुमच्या प्रायमरी डिव्हाइसमध्ये इंटरनेट एक्टिव्ह असण्याची गरज नाही.

फीचरमध्ये सर्वाधिक लक्ष याच्या Link Devices सेटिंगकडे देणं गरजेचं आहे. जर तुमचं WhatsApp Account इतर जागांवर लॉगइन असेल, तर तुमच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होऊ शकतो. जर दुसरा कोणी व्यक्ती यापैकी एखाद्या डिव्हाइसचा वापर करत असेल, तर तुमचं WhatsApp Chat कोणीही पाहू शकतं. मल्टी डिव्हाइस फीचरमुळे अकाउंट अधिक काळपर्यंत लॉगइन राहू शकतं. या समस्येपासून वाचण्यासाठी Unlink Devices फीचर मिळतं.

- सर्वात आधी WhatsApp ओपन करा.- आता तीन डॉटवर क्लिक करा.- Link Devices चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.- आता इथे अशा सर्व डिव्हाइसेसची लिस्ट येईल, जिथे-जिथे तुमचं WhatsApp Login आहे.- ज्या डिव्हाइसमधून WhatsApp Logout करायचं आहे, त्यावर क्लिक करा.- आता Logout बटणावर टॅप करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मस्तच! आता गुपचूप 'असं' पाहू शकता दुसऱ्यांचं WhatsApp स्टेट्स; Seen मध्ये दिसणार नाही तुमचं नाव

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकदा आपण एखादा फोटो, व्हिडीओ किंवा मेसेज हे स्टेटसला ठेवत असतो. आपलं स्टेटस कोणीकोणी पाहिलं हे देखील समजतं. काही वेळा एखाद्याचं स्टेटस आपल्याला पाहायची इच्छा असते पण ते समोरच्या व्यक्तीला समजू नये असं देखील वाटतं असतं. एखाद्याचं स्टेटस गुपचूप पाहायची इच्छा असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे.

'असं' पाहा दुसऱ्यांचं स्टेटस

- सर्वप्रथम WhatsApp ओपन करा. - होम स्क्रीनवरील डाव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.-  सेटिंग्सवर टॅप करा. सेटिंग्समध्ये अकाऊंट पर्यायावर क्लिक करा.- त्यानंतर आता प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करा.- यामध्ये Read Receipt फीचर डिसेबल करा.

रीड रिसिप्ट फीचर बंद केल्यानंतर तुम्ही WhatsApp स्टेटस पाहिले की नाही हे समजणार नाही. मात्र, तुमचं स्टेट्स देखील कोणी पाहिलं हे देखील तुम्हाला समजणार नाही. इतर माध्यमातून देखील तुम्ही लपून-छपून स्टेट्स पाहू शकता. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान