शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

Google गुपचूप तुमचं बोलणं ऐकतंय?; 'या' ट्रिकने एका मिनिटात जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 18:11 IST

गुगल वेळोवेळी आपल्या युजर्सना अनेक नवीन फीचर्स देत आहे. काही फीचर्स दिसतात तर काही हिडन असतात .

गुगलवर अनेक हिडन फीचर्स आहेत, ज्याबद्दल लोकांना माहिती नाही. अनेक वेळा गुगल तुमचं बोलणं गुपचूप ऐकत असतो. अशा परिस्थितीत तुम्ही सेटिंगमध्ये थोडासा बदल करून तुमची प्रायव्हसी सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं आहे. 

गुगलच्या मते, जेव्हा व्हॉइस आणि ऑडिओ ॲक्टिव्हिटी सेटिंग्ज बंद केल्या जातात, तेव्हा Google सर्च, असिस्टंट आणि मॅप्स यांच्यासोबत केल्य़ा जाणाऱ्या इंटरएक्शनमधून मिळालेले व्हॉइस इनपुट तुमच्या Google अकाऊंटमध्ये सेव्ह होत नाही.

गुगल वेळोवेळी आपल्या युजर्सना अनेक नवीन फीचर्स देत आहे. काही फीचर्स दिसतात तर काही हिडन आहेत. अनेक फीचर्सही डेटा आणि प्रायव्हसीशी देखील संबंधित आहेत, जी तुमच्या वेब आणि एप एक्टिव्हिटीमधून ऑडिओ रेकॉर्डिंग कलेक्ट करतात.

गुगलचं म्हणणं आहे की, ते केवळ कमांड्स ऐकण्यासाठी आणि मार्केटिंग एफर्ट्सना प्रोत्साहन देण्यासाठी हे करत आहेत. पण याकडे प्रायव्हसीचं उल्लंघन म्हणूनही पाहिले जात आहे. गुगल डेटा आणि प्रायव्हसी अंतर्गत ते कंट्रोल करण्याचा पर्याय देखील देतं. याच्या मदतीने तुम्ही व्हॉइस आणि ऑडिओ ॲक्टिव्हिटी ऑन किंवा ऑफ करू शकता.

सर्वप्रथम, तुमच्या Android फोन किंवा टॅब्लेटमध्ये सेटिंग्ज ओपन करा आणि नंतर Google वर जा. यानंतर Manage your Google account वर क्लिक करा आणि नंतर Data & privacy वर जा. यानंतर History settings मध्ये Web & App Activity वर टॅप करा.  Include voice and audio activity बॉक्स अनचेक करा.

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान