शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

५ ते १० हजार रुपये दररोज कमवा, जॉबसोबतच अशी करा अधिकची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 09:24 IST

जर तुम्ही सरकारी किंवा खासगी नोकरी करत असाल आणि तुम्हाला तुमचे उत्पन्न थोडं वाढवायचं असेल जेणेकरून तुम्ही तुमचं घर अधिक सहजतेनं चालवू शकता

नवी दिल्ली-

जर तुम्ही सरकारी किंवा खासगी नोकरी करत असाल आणि तुम्हाला तुमचे उत्पन्न थोडं वाढवायचं असेल जेणेकरून तुम्ही तुमचं घर अधिक सहजतेनं चालवू शकता, तर त्यासाठी तुम्हाला धावपळ करण्याची गरज नाही. दरमहा हजारो रुपये कमवू शकता. कसे ते जाणून घेऊया.

जर तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवायचं असेल, तर सोशल मीडिया हे एकमेव व्यासपीठ आहे जे तुम्हाला बक्कळ कमाई करुन देऊ शकतं. पण इथं कंटेंटच सर्व काही आहे. तुमच्या कंटेंटमध्ये ताकद असेल तर काही महिन्यांच्या मेहनतीनं तुम्ही चांगली कमाई करू शकता. महत्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.

काय आहे सोशल मीडियावर कमाईचा फंडाजर तुम्हाला अजूनही सोशल मीडियावरुन पैसे कसे कमवायचे हे माहित नसेल तर तुम्हाला सर्वात आधी रील्स बद्दल माहित असलं पाहिजे. अगदी छोट्या छोट्या व्हिडिओंच्या माध्यमातून पैसे कमवण्यात रिल्स महत्वाची भूमिका बजावतात. परंतु तुम्हाला या बाबतीतही बरीच खबरदारी घ्यावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला यश मिळू शकतं. 

रिल्सवर कोणता कंटेंट ठरतो दमदारलोक अनेक प्रकारचे व्हिडीओ रीलवर टाकून चांगली कमाई करत असले तरी कॅटेगरीबद्दल बोलायचं झालं तर लाइफस्टाइल आणि फूड कॅटेगरीला सर्वाधिक मागणी आहे. या दोन्ही कॅटेगरी युजर्सना खूप आवडतात आणि ज्यांना कमाई करायची आहे त्यांनी जर या दोन कॅटेगरीवर चांगला व्हिडिओ कंटेंट दिला तर सोशल मीडिया रील्सवर चांगली कमाई केली जाऊ शकते. तुमचे व्हिडिओ मॉनिटाइज झाले तर दर महिन्याला पैसे मिळण्यास सुरुवात होते. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाjobनोकरी