शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर लवकरच बदला 'या' सेटिंग्ज; नाहीतर होईल मोठं नुकसान

By मोरेश्वर येरम | Updated: December 12, 2020 20:40 IST

फेसबुकचा सर्वाधिक वापर हा स्मार्टफोनमध्ये होतो. आपल्या फोन व्यतिरिक्त इतर कोणत्याही फोनमध्ये आपलं फेसबुक अकाऊंट आपण सुरू केलं असेल आणि लॉगआऊट करायला विसरलो तर चिंता करण्याचं कारण नाही. 

मुंबई

सोशल मीडियातील महत्वाचं व्यासपीठ असलेल्या Facebook चा वापर जवळपास इंटरनेटवर सक्रीय असणारे सर्वच जण करतात. केवळ तरुणच नव्हे, तर ज्येष्ठांनाही फेसबुकची भुरळ पडली आहे. दिवसभर आपण कितीही व्यग्र असलो तरी फेसबुकवर एक नजर टाकतोच. पण अनेकदा आपण अशा काही चुका करतो की ज्या आपल्याला अडचणीत आणू शकतात. 

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण आपलं अकाऊंट लॉगआउट करणं विसरुन जातो. यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. फेसबुक अकाऊंट हॅक होण्याची शक्यता असते. बहुतेक वेळा आपण मित्र मंडळींच्या मोबाइलवर किंवा सायबर कॅफेमध्ये आपलं फेसबुक अकाऊंट लॉग आऊट करायला विसरतो. यावर एक नामी उपाय आहे. फेसबुकच्या सेटिंग्जमध्ये बदल करणं. जेणेकरुन कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. यासाठी पुढील सूचनांचे पालन करा..

स्मार्टफोनमध्ये 'अशी' करा सेटिंगफेसबुकचा सर्वाधिक वापर हा स्मार्टफोनमध्ये होतो. आपल्या फोन व्यतिरिक्त इतर कोणत्याही फोनमध्ये आपलं फेसबुक अकाऊंट आपण सुरू केलं असेल आणि लॉगआऊट करायला विसरलो तर चिंता करण्याचं कारण नाही. 

>> सर्वात आधी आपल्या स्मार्टफोनमध्ये फेसबुक अॅप सुरू करा. त्यात सेटिंग्जच्या पर्यायावर क्लिक करा. यात सर्वात खाली स्क्रोल केल्यावर 'सिक्यूरिटी अँड लॉगइन' असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. 

>> त्यानंतर "Where you logged in" असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं अकाऊंट कोणकोणत्या Device वर लॉगइन आहे हे दिसेल. 

>> आता तुम्हाला नको असलेल्या Device वरुन तुमचं फेसबुक अकाऊंट लॉगआऊट करता येईल. त्यासाठी तिथं दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर लॉगआऊट करण्यासाठीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर संबंधित Device वरुन तुमचं अकाऊंट लॉगआऊट होऊन जाईल. 

>> गरज असल्यास तुम्ही संपूर्ण यादी सिलेक्ट करुन सर्वच Device वरुन अकाऊंट लॉगआऊट करता येईल.  

टॅग्स :Facebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञान