शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

PAN Card हवा आहे का? काही मिनिटांत घरबसल्या डाउनलोड करा e-PAN कार्ड 

By सिद्धेश जाधव | Updated: June 30, 2021 18:57 IST

PAN कार्ड हा महत्वाचा दस्तावेज आहे, तो हरवल्यास तुम्ही e-PAN Card चा वापर करू शकता.  

आधारकार्ड नंतर Pan Card हा भारतीय नागरिकांसाठी एक महत्वाचा सरकारी दस्तवेज आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून Permanent Account Number म्हणजे PAN दिला जातो. पॅन प्लास्टिक कार्डच्या स्वरूपात जारी केला जातो. पॅन नसल्यास अनेक कामे थांबू शकतात. जर तुम्हाला त्वरित PAN Card हवा असेल तर तुम्ही इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरून e-PAN Card डाउनलोड करू शकता. याची संपूर्ण माहिती मी पुढे दिली आहे.  

e-PAN Card डाउनलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा 

e-PAN Card ऑनलाइन इन्कम टॅक्सच्या वेबसाईट वरून फक्त काही मिनिटांत डाउनलोड करता येईल. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. 

  • सर्वप्रथम Income Tax वेबसाइट www.incometax.gov.in/iec/foportal वर जा. 
  • आता या होम पेजवर Our Services मध्ये Show More वर क्लीक करा. तिथे असलेल्या Instant E PAN च्या ऑप्शनवर क्लिक करा.  
  • त्यानंतर Get New e-PAN वर जा आणि तुमचा Aadhaar नंबर टाका, I confirm that वर क्लीक करा आणि Continue वर क्लीक करा. 
  • आता तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो सबमिट करा. तुमच्या Aadhaar वरील माहिती व्हॅलिडेट करा. त्यानंतर तुमच्या पॅनवरील माहिती निवडा आणि सबमिट करा.  
  • आता तुमच्या आधारशी लिंक असलेल्या ई-मेल आयडीवर PDF फॉर्मेटमध्ये e-PAN पाठवला जाईल. तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता.  
टॅग्स :technologyतंत्रज्ञान