शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअॅपवर तुम्ही कोणासोबत सर्वाधिक बोलता? जाणून घ्या...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 16:18 IST

व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय मेसेंजिंग अॅप आहे. संवाद साधण्यासाठी, लोकांसोबत कनेक्ट राहण्यासाठी, महत्त्वाची कागदपत्र शेअर करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

ठळक मुद्देव्हॉट्सअॅप हे लोकप्रिय मेसेंजिंग अॅप आहे. संवाद साधण्यासाठी, लोकांसोबत कनेक्ट राहण्यासाठी, महत्त्वाची कागदपत्र शेअर करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. व्हॉट्सअॅपवर आपण कोणत्या व्यक्तीशी अथवा ग्रुपमध्ये सर्वात जास्त संवाद साधतो हे आता समजणे अधिक सोपे होणार आहे. 

नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय मेसेंजिंग अॅप आहे. संवाद साधण्यासाठी, लोकांसोबत कनेक्ट राहण्यासाठी, महत्त्वाची कागदपत्र शेअर करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपण अनेकांशी गप्पा मारत असतो. मात्र यामध्ये आपण कोणत्या व्यक्तीशी अथवा ग्रुपमध्ये सर्वात जास्त संवाद साधतो हे आता समजणे अधिक सोपे होणार आहे. 

असं जाणून घ्या व्हॉट्सअॅपवर आपण कोणासोबत करतो सर्वाधिक चॅट

- आपल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू करा. 

- व्हॉट्सअॅप ओपन केल्यानंतर डिस्प्लेवर सर्वात वर तीन डॉट दिसतात त्यावर क्लिक करा. 

- आयफोनचा वापर करत असाल तर होम पेजवर खाली दिलेल्या सेटींग पर्यायावर डबल टॅप करून सेटींगमध्ये जा. 

- सेटींगमध्ये जाऊन डेटा अँड स्टोरेज यूजेस या पर्यायावर क्लिक करा.

- चॅट आणि डेटा यूजेसवर आधारित ग्रुप्स आणि कॉन्टॅक्सची एक लिस्ट मिळेल. त्यामध्ये सर्वाधिक चॅट केलेल्या व्यक्तीची माहिती मिळेल.

- व्हॉट्सअॅपवर आपण सर्वाधिक गोष्टी शेअर केलेल्या एखाद्या व्यक्तीविषयी अथवा ग्रुपविषयी येथे माहिती मिळते. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपtechnologyतंत्रज्ञान