शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

How To Change Instagram Username: इन्स्टाग्राम युजरनेम कसे बदलायचे जाणून घ्या  

By सिद्धेश जाधव | Updated: July 29, 2021 18:33 IST

How to change Instagram username: इंस्टाग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजरनेम खूप महत्वाचे असते. युजरनेमच्या मदतीने लोक तुम्हाला पोस्टमध्ये टॅग करू शकतात. 

Instagram किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजरनेम महत्वाची भूमिका बजावतं. बऱ्याचदा अकॉउंट बनवताना निवडलेलं युजरनेम बदलायला लोक विसरतात किंवा त्यांना माहित नसते. कधी कधी लोक आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी युजरनेम म्हणून ठेवतात. अश्यावेळी तुम्ही Instagram अ‍ॅप किंवा वेब इंटरफेसच्या माध्यमातून तुमचं युजरनेम अगदी सहज बदलू शकता. 

Instagram Username बदलण्यासाठी... 

इन्स्टाग्रामवर तुमचं युजरनेम बदलण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:  

  • Instagram अ‍ॅप ओपन करा  
  • उजवीकडे खालच्या बाजूला असलेल्या प्रोफाईल आयकॉनवर टॅप करा 
  • आता तुम्ही तुमच्या प्रोफाईल पेजवर पोहोचाल 
  • तिथे असलेल्या Edit बटणवर क्लिक करा 
  • आता युजरनेम असलेल्या भगवर टॅप करून जुने युजरनेम डिलीट करून नवीन Username टाका 
  • त्यानंतर उजव्या कोपऱ्यातील Ok बटणवर क्लिक करा 

महत्वाची बाब अशी कि तुमचे युजरनेम आधी कोणी वापरलेले नसावे. यासाठी अक्षर, अंक, पूर्णविराम आणि अंडरस्कोरचा वापर करू शकता. युजरनेममध्ये जास्तीत जास्त 30 कॅरेक्टर्सचा वापर करता येईल. इन्स्टाग्रामवर  आक्षेपार्ह शब्दांचा वापर युजरनेम म्हणून ठेवता येत नाही.  

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडियाtechnologyतंत्रज्ञान