शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअॅपवर आता असा पाठवा निळ्या रंगात मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 12:13 IST

व्हॉट्सअॅपवर आता मित्रमैत्रिणींना रंगीबेरंगी मेसेज पाठवणं शक्य झाले आहे. मात्र ही सुविधा व्हॉट्सअॅप देणार नसून असे काही अॅप्स आहेत ज्यांच्या मदतीने  व्हॉट्सअॅपवर रंगीबेरंगी मेसेज पाठवता येणार आहेत. 

ठळक मुद्देव्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं लोकप्रिय माध्यम आहे. व्हॉट्सअॅपवर आता मित्रमैत्रिणींना रंगीबेरंगी मेसेज पाठवणं शक्य झाले आहे. व्हॉट्सअॅप ही सुविधा देणार नसून असे काही अॅप्स आहेत ज्यांच्या मदतीने आपण व्हॉट्सअॅपवर रंगीबेरंगी मेसेज पाठवता येणार आहेत. 

नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं लोकप्रिय माध्यम आहे. व्हॉट्सअॅप सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपच्या स्टीकर्स फीचरची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. व्हॉट्सअॅपवर आता मित्रमैत्रिणींना रंगीबेरंगी मेसेज पाठवणं शक्य झाले आहे. मात्र ही सुविधा व्हॉट्सअॅप देणार नसून असे काही अॅप्स आहेत ज्यांच्या मदतीने आपण व्हॉट्सअॅपवर रंगीबेरंगी मेसेज पाठवता येणार आहेत. 

असे पाठवा व्हॉट्सअॅपवर निळ्या रंगात मेसेज

1. व्हॉट्सअॅपवर निळ्या रंगात मेसेज पाठवण्यासाठी सर्व प्रथम गूगल प्ले वर जाऊन WhatsBlueText हे अॅप डाऊनलोड करा.

2. अॅप ओपन केल्यानंतर त्यामधील Start Writing या पर्यायावर क्लिक करा.

व्हॉट्सअॅप डिलीट न करता असे व्हा इनव्हिजिबल

3. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये Input Text हा पर्याय देण्यात आलेला आहे.

4. आपल्याला हवा असलेला मेसेज आपण यामध्ये टाईप करू शकतो. मेसेज टाईप केल्यानंतर त्यासोबत 20 पर्याय देण्यात आलेले आहेत. त्यामधील एका पर्यायावर क्लिक करा. 

व्हॉट्सअॅपवर तुम्ही कोणासोबत सर्वाधिक बोलता? जाणून घ्या...!

5. पर्यायातील पहिला पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा मेसेज निळ्या रंगात कॅपिटल लेटर्समध्ये दिसेल. 

6. निळ्या रंगातील मेसेज आपण आपल्या व्हॉट्सअॅपवर शेअर करु शकतो.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपtechnologyतंत्रज्ञान