शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अलर्ट! Google Chrome आणि Firefox बाबत सरकारची 'वॉर्निंग'; लगेच करा 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 07:45 IST

मोबाईलवर असो किंवा कॉम्प्युटरवर, इंटरनेटचा वापर करून कोणतीही सामग्री शोधण्यासाठी आपल्यापैकी बहुतांश लोक गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स या दोन ब्राउझर्सचा वापर करतात.

मोबाईलवर असो किंवा कॉम्प्युटरवर, इंटरनेटचा वापर करून कोणतीही सामग्री शोधण्यासाठी आपल्यापैकी बहुतांश लोक गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स या दोन ब्राउझर्सचा वापर करतात. सर्वात सुरक्षित ब्राउझर म्हणून दोन्हीची ओळख असली तरी गुरुवारी भारत सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) या एजन्सीने दोन्ही ब्राउझर्सच्या वापरकर्त्यांसाठी उच्चस्तरीय चेतावणी जारी केली आहे.

क्रोम आणि मोझिलामध्ये काही गंभीर त्रुटी आढळल्या असून हॅकर्स या बगद्वारे सर्व प्रकारची सुरक्षा भेदू शकतात. यामुळे हॅकर्स कोणत्याही सामान्य वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा ॲक्सेस करून सहज चोरू शकतात. संवेदनशील माहितीही उघड करू शकतात. एजन्सीने या बग्सना 'हाय-रिस्क' म्हणून चिन्हांकित केले आहे. 

तसेच, सर्व भारतीय वापरकर्त्यांना गुगल क्रोम किंवा मोझिला वापरताना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. शिवाय, हॅकर्सच्या हल्ल्यापासून बचावासाठी तातडीने दोन्ही ब्राउझर्सचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोझिला आणि गुगलनेही त्रुटी दूर केल्याचे सांगितले असून लेटेस्ट व्हर्जन वापरण्याचा सल्ला दिला आहे.

धोका कोणाला?गुगल क्रोम ऑपरेटिंग सिस्टीम 96.0.4664.209 च्या आधीचे व्हर्जन वापरणाऱ्यांनामोझिला फायरफॉक्स आयओएस १०१ च्या आधीचे व्हर्जन वापरणाऱ्यांनामोझिला फायरफॉक्स ईएसआर ९१.१० च्या आधीचे व्हर्जन वापरणाऱ्यांनामोझिला फायरफॉक्स थंडरबर्ड ९१.१० च्या आधीचे व्हर्जन वापरणाऱ्यांनामोझिला फायरफॉक्स १०१ च्या आधीचे व्हर्जन वापरणाऱ्यांनाकोणते व्हर्जन कराल डाऊनलोड? गुगल क्रोमचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करामोझिला फायरफॉक्स १०१, मोझिला फायरफॉक्स आयओएस १०१, मोझिला फायरफॉक्स ईएसआर ९१.१० आणि मोझिला फायरफॉक्स थंडरबर्ड ९१.१० हे व्हर्जन डाउनलोड करा.

टॅग्स :googleगुगल