शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Gmail, Google Drive अन् you tubeचा 'टेक्निकल लोच्या', नेटिझन्सना वापरात अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 10:53 IST

गुगलच्या सेवा वापरणाऱ्या जगभरातल्या युजर्सला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

वॉशिंग्टन- गुगलच्या सेवा वापरणाऱ्या जगभरातल्या युजर्सला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. Gmail, Google Drive अन्  you tube काम करत नसल्याच्या अनेक युजर्सनी तक्रारी केल्या आहेत. जीमेलवर साइन इन केल्यानंतरही या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. तसेच गुगलशी संलग्न असलेल्या अनेक वेबसाइट लोड होण्यास बराच वेळ घेत असल्याचंही युजर्सचं म्हणणं आहे. त्यानंतर गुगलनंही या सर्व प्रकारासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही जीमेल हाताळण्यास होत असलेल्या समस्यांची चौकशी करत आहोत. यासंदर्भात लवकरच आम्ही आपल्याला माहिती देऊ. जीमेल लॉगिन होत असलं तरी वापर असताना एरर येत आहेत. एकदा क्लिक केल्यानंतर बऱ्याच वेळानंतर एखादा मेल ओपन होत आहे. जीमेलच्या सेवेनं प्रभावित झालेले युजर्सना इतरांना मेल पाठवता येत नाहीयेत. अशा प्रसंगी पहिल्यांदा आपलं नेटवर्क तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा, असा सल्लाही गुगलनं दिला आहे. गुगल ड्राइव्ह वापरणाऱ्या युजर्सनाही या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचंही गुगलनं मान्य केलं आहे. गुगल मॅप आणि यू ट्युब हाताळण्यासही अनेक अडचणी येत आहे. जीमेल खात्यावर युजर्सच्या असलेल्या फोटोंऐवजी काळी स्क्रीन दिसत असल्याचंही अनेकांच्या तक्रारी आहेत. यू ट्युबवर व्हिडीओ अपलोड केल्यानंतर प्रोसेसिंगवरच अडकून पडत आहे. त्यामुळे तो पब्लिश करता येत नाहीये. 

टॅग्स :googleगुगल