शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Google Pixel 6a: फक्त 13,000 रुपयात घरी घेऊन या 44 हजारंचा Google Pixel 6a, इथे मिळतोय डिस्काउंट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 19:29 IST

Google Pixel 6a: तुम्ही गूगल स्मार्टफोनचे चाहते असाल, तर इथे तुम्हाला एक तगडी ऑफर मिळतीये.

Google Pixel 6a discount: Google Pixel 6a हा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे. काही दिवसांपूर्वीच हा फोन बाजारात लाँच झाला असून, ग्राहकांची याला मोठी मागणी आहे. कॅमेरा आणि डिस्प्लेमुळे या फोनची ग्राहकांमध्ये क्रेझ आहे. पण, हा फोन सामान्यांच्या बजेटमध्ये नाही. याची किंमत जास्त असल्यामुळे बहुतेक ग्राहकांना हा फोन खरेदी करता येत नाही. पण, आता Flipkart ग्राहकांना स्वस्तात हा फोन खरेदी करण्याची संधी देत आहे. 

Google Pixel 6aचे फीचर्स6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला हा नवीन Google Pixel स्मार्टफोन Google Tensor प्रोसेसरवर काम करतो. या फोनमध्ये तुम्हाला 4410mAh बॅटरी मिळते. तसेच, ड्युअल कॅमेरासह यात 5G कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट आहे. फोनचा मेन कॅमेरा 12.2MP आणि सेकंडरी कॅमेरा 12MPचा आहे. तसेच, 8MP फ्रंट कॅमेरादेखील मिळतो. फोनमध्ये 6.14-इंच फुल एचडी + OLED डिस्प्लेदेखील आहे. या फोनमध्ये ऑडिओ जॅक नाही, पण Google Pixel 6a फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.

Flipkartची ऑफर काय आहे?Google Pixel 6a खरेदी करण्यास इच्छुक ग्राहकांना, Flipkartने हा फोन अतिशय वाजवी दरात उपलब्ध केला आहे. या फोनची किंमत ₹ 44000 आहे. पण, फ्लिपकार्ट या स्मार्टफोनवर 20 टक्के सूट देत आहे, त्यामुळे याची किंमत फक्त ₹ 34999 झाली आहे. तसेच, स्मार्टफोनवर ₹ 21500 चा एक्स्चेंज बोनस मिळत आहे. म्हणजेच, एक्स्चेंजमध्ये संपूर्ण किंमत मिळाल्यावर हा फोन तुम्हाला फ्कत ₹ 13,099 रुपयांना मिळेल. 

 

टॅग्स :googleगुगलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान