शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महालूट ऑफर! अवघ्या १३ हजार रुपयांना मिळतोय ४४ हजारांचा Google Pixel 6a स्मार्टफोन, कसा जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 17:48 IST

Google Pixel 6a discount: Google Pixel 6a हा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे जो नुकताच बाजारात लाँच करण्यात आला आणि तेव्हापासून त्याला प्रचंड मागणी आहे.

Google Pixel 6a discount: Google Pixel 6a हा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे जो नुकताच बाजारात लाँच करण्यात आला आणि तेव्हापासून त्याला प्रचंड मागणी आहे. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात या फोनची खरेदी केली जात आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा आणि डिस्प्ले आणि त्याची कार्यक्षमता इतकी जबरदस्त आहे की ग्राहक इतर कोणताही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचारही करत नाही पण त्याची किंमत थोडी जास्त होती. यामुळेच बहुतेक ग्राहकांना तो इच्छा असूनही खरेदी करता येत नाहीय. आता Flipkart ग्राहकांना एक जबरदस्त डील देत आहे. यात तुम्ही हा स्मार्टफोन १५ हजारांपेक्षा कमी किमतीतही खरेदी करु शकता.

Google Pixel 6a Features 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज असलेला हा नवीन Google स्मार्टफोन Google Tensor प्रोसेसरवर काम करतो आणि तुम्हाला त्यात 4410mAh बॅटरी दिली आहे. ड्युअल कॅमेरा असलेल्या 5G स्मार्टफोनमध्ये ६.१४ इंच फुल एचडी + OLED डिस्प्लेसह उपलब्ध आहे. ज्यामध्ये मुख्य सेन्सर 12.2MP आहे आणि दुसरा सेन्सर 12MP आहे. या फोनमध्ये तुम्हाला 8MP फ्रंट कॅमेरा दिला जात आहे. यात ऑडिओ जॅक नाही पण Google Pixel 6a फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.

काय आहे ऑफरऑफरबाबत  बोलायचं झालं तर Google Pixel 6a खरेदी करण्यास इच्छुक ग्राहक तो अतिशय वाजवी दरात विकत घेऊ शकतात. सध्या या स्मार्टफोनची मूळ किंमत ४४ हजार रुपये इतकी आहे. जी अनेकांच्या बजेटच्या बाहेर आहे. फ्लिपकार्ट या स्मार्टफोनवर २० टक्के सूट देत आहे. त्यामुळे फोनची किंमत आता ३४,९९९ रुपये इतकी आहे. पण यानंतरही तुम्ही हा फोन आणखी कमी किमतीत खरेदी करू शकता. 

या स्मार्टफोनवर २१,५०० रुपयांचा एक्स्चेंज बोनस ऑफर केला जात आहे. जो फोनच्या ३४९९९ रुपयांच्या मूळ किमतीतून कमी केल्यास त्याची किंमत फक्त १३०९९ रुपये इतकी होईल. जी ग्राहकांसाठी अतिशय परवडणारी किंमत आणि एक जबरदस्त डील आहे. तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर काही काळासाठी संधी आहे.

टॅग्स :googleगुगलSmartphoneस्मार्टफोन