शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुगल तुम्हाला खरोखरचे पैसे देतेय! कित्येक वर्षे वापरताय मग क्लेम करा...; कोर्टाने दिलेत आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 12:44 IST

गुगलने तुम्ही केलेल्या सर्चचा डेटा तुम्हाला विश्वासात न घेता थर्ड पार्टी कंपन्यांना विकला होता. यामुळे त्याची भरपाई गुगल करत आहे.

जर तुम्ही २००६ ते १३ या काळामध्ये गुगलवर तुम्ही काही सर्च केले असेल तर त्याबदल्यात तुम्हाला गुगल कंपनी पैसे देणार आहे. या काळात गुगलने तुमचा विश्वासघात केला होता, याची भरपाई म्हणून युजरना हे पैसे दिले जावेत असा आदेश अमेरिकेच्या कोर्टाने दिला आहे. 

गुगलने तुम्ही केलेल्या सर्चचा डेटा तुम्हाला विश्वासात न घेता थर्ड पार्टी कंपन्यांना विकला होता. यामुळे त्याची भरपाई गुगल करत आहे. गुगलने या सर्व दाव्यांचे खंडन केले होते. परंतू, या आरोपांपासून सुटका करून घेण्यासाठी गुगलने प्रति युजर काही रक्कम देण्याचे कबुल केले होते. या नुसार गुगल २३ मिलिअन डॉलर देणार आहे. या काळात तुम्ही काहीही सर्च केलेले असेल तर तुम्हाला यातील पैसे मिळणार आहेत. 

यासाठी गुगलने तारखा दिलेल्या आहेत. २६ ऑक्टोबर २००६ ते ३० सप्टेंबर २०१३ या काळात सर्च झालेले असेल तर त्या युजरला पैसे दिले जाणार आहेत. या पैशांना क्लेम करण्याची अखेरची तारीख ३१ जुलै आहे. 

कशी क्लेम करणार...पैसे क्लेम करण्यासाठी तुम्हाला refererheadersettlement.com या वेबसाईटवर जावे लागणार आहे. तिथे तुम्हाला कोर्टाच्या हवाल्याने एक पेज दिसेल. त्यावर रजिस्ट्रेशन फॉर्म देण्यात आलेला आहे. त्यावर क्लिक करून तुम्हाला काही माहिती भरावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला क्लास मेंबर आयडी देण्यात येईल. क्लेम सबमिट केल्यानंतर तुम्हाला तो क्लास मेंबर आयडी टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला पैसे क्लेम करता येणार आहेत. क्लेम केल्यावर तुम्हाला 7.70 डॉलर म्हणजेच 630 रुपये मिळणार आहेत. 

टॅग्स :googleगुगलMONEYपैसा