शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला, गुगल मॅप्समधील नवीन फीचर्स माहितीयेत? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 17:04 IST

कंपनीने आपल्या ब्लॉगवर पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, कम्युट टॅब युजर्सला लाईव्ह ट्रॅफिक आणि ट्रांजिटची माहिती आता फक्त एका क्लिकवर मिळणार आहे. 

नवी दिल्ली : गुगल मॅप्समध्ये आता नवीन फीचर्स आपल्याला लवकरच दिसणार आहे. मात्र, काही युजर्संना नवीन फीचर्स दिसत आहे. अॅन्ड्राईड आणि आयओएस युजर्ससाठी गुगल मॅप्सचे नवीन अपडेट आले आहे. यामध्ये कम्युट टॅब देण्यात आला आहे. कंपनीने आपल्या ब्लॉगवर पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, कम्युट टॅब युजर्सला लाईव्ह ट्रॅफिक आणि ट्रांजिटची माहिती आता फक्त एका क्लिकवर मिळणार आहे. नवीन कम्युट टॅबची खासियत अशी आहे की, यामध्ये युजर्सच्या डेली कम्यूटला पर्सनलाइज करुन दाखवले जाणार आहे. एखाद्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी असेल तर अशा स्थितीमध्ये युजर्सला दुसऱ्या रस्त्याचा पर्याय सुचविला जाणार आहे. यासाठी अॅन्ड्राईड युजर्सला एक खास फीचर देण्यात येणार आहे. रस्त्यावरुन जाताना वाहतूक कोंडीमुळे उशीर होत असल्यास किंवा काहीतरी समस्या उद्भवल्यास नोटिफिकेशन पाठविले जाणार आहे.याचबरोबर,या फीचरशिवाय गुगल मॅप्समध्ये मिक्स्ड मोड कम्युटचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे अशा युजर्संना फायदा होणार आहे की, जे पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी वापर करतात. ज्यांच्याकडे गाडी आहे. त्या युजर्संना सांगितले जाईल की, कोणत्या रस्त्याने जायचे आणि यामुळे किती वेळ वाचला जाईल. गुगल मॅप्सच्या नवीन अपडेटमध्ये युजर्सला म्युझिक स्ट्रीमिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे युजर्सला गुगल मॅप्सच्या माध्यमातून गुगल प्ले म्युझिक, अॅपल म्युझिक आणि स्पॉटिफाईचा ऑप्शन मिळणार आहे.   

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान