शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

वस्तूंची डिलिव्हरी घेण्यासाठी मेन रोडवर जाण्याची गरज नाही; Google Map च्या फिचरमुळे दारात येणार डिलिव्हरी बॉय

By सिद्धेश जाधव | Updated: January 28, 2022 12:51 IST

Google Map नं भारतात Plus Code या नव्या फीचरची घोषणा केली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा डिजिटल पत्ता जेनरेट करू शकता. या डिजिटल अ‍ॅड्रेसचे अनेक फायदे आहेत. 

Google नं भारतात एक नवीन फीचर लाँच केलं आहे. हे फिचर गुगल मॅपमध्ये Plus Code या नावानं सादर करण्यात आलं आहे. या फीचरच्या मदतीनं  युजर त्यांच्या घराचा डिजिटल पत्ता बनवू शकतील. हा कोड तुमच्या घरच्या लोकेशनवर अचूक पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरेल. यासाठी तुम्हाला गुगल मॅपवरील लोकेशनची लिंक शेयर करण्याची गरज भासणार नाही.  

डिजिटल अ‍ॅड्रेस म्हणजे काय  

डिजिटल अ‍ॅड्रेससाठी नाव, घराचा क्रमांक आणि आजूबाजूचा एरिया इत्यादी सांगण्याची देखील गरज पडणार नाही. त्याऐवजी यात अक्षांश आणि रेखांशांचा वापर केला जाईल. हा डिजिटल अ‍ॅड्रेस फक्त अक्षरं आणि आकड्यांच्या मिश्रणाने दर्शवला जाईल. गुगल मॅपवर हे आकडे टाकल्यावर गुगल मॅप तुमच्या दारापर्यंत युजरला घेऊन येईल. या पत्त्याचा फायदा दुकानदारांना आपल्या दुकानाची ऑनलाईन जाहिरात करण्यासाठी होऊ शकतो.  

डिजिटल अ‍ॅड्रेस ही घराची युनिक ओळख असेल जी जियोस्पेशियल कोऑर्डिनेट्स (Geospatial Coordinates) शी लिंक करण्यात येईल. ज्यात एरिया, रस्ता, पिन कोड इत्यादी झंझट असणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता सांगण्याची देखील गरज पडणार नाही. ई-कॉमर्स किंवा कुरियरमधून येणाऱ्या डिलिव्हरीज थेट तुमच्या दारापर्यंत येऊ शकतात. डिलिव्हरी पोहोचणाऱ्यांना देखील पत्ता शोधावा लागणार नाही.  

हे देखील वाचा:

Budget Phone: itel ने सादर केले दोन सुंदर स्मार्टफोन; एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये itel A58 आणि itel A58 Pro लाँच

सावधान! तुमच्या Android Phone च्या सुरक्षेसाठी हे 5 सिक्योरिटी चेक्स आहेत अत्यंत महत्वाचे; त्वरित जाणून घ्या

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान