शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

Google ने उचलले मोठे पाऊल! बंद केले Pixel 5 आणि Pixel 4a 5G स्मार्टफोन्स; जाणून घ्या कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 19:36 IST

Pixel 4A & Pixel 5 Discontinues: Google ने Pixel 4a 5G आणि Pixel 5 स्टॉक संपेपर्यंत उपलब्ध राहतील असे म्हटले आहे.  

Google लवकरच आपली नवीन Pixel 6 सीरीज बाजारात सादर करणार आहे. या सीरिजच्या लाँचच्या तयारी अंतर्गत कंपनीने Pixel 5 आणि Pixel 4a 5G स्मार्टफोन्स डिसकंटीन्यू केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स आता कंपनीच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध नाहीत. अमेरिकेत काही रिटेलर्सकडे स्टॉक उपलब्ध असे पर्यंत हे स्मार्टफोन्स विकत घेता येतील. सध्या कंपनीच्या साईटवर नुकताच लाँच झालेला Pixel 5a स्मार्टफोन उपल्बध आहे.  

प्रत्येक नवीन स्मार्टफोनच्या लाँच पूर्वी स्मार्टफोन निर्माता आपले काही जुने स्मार्टफोन्स बंद करतात किंवा त्यांच्या किंमती कमी करून स्टॉक संपवून टाकतात. त्यानुसार Google ने देखील Pixel 4a 5G आणि Pixel 5 स्टॉक संपेपर्यंत उपलब्ध राहतील असे म्हटले आहे.  

पिक्सल 6 सीरीजचे स्पेक्स  

लेटेस्ट अँड्रॉइड 12 बीटामधील प्रीलोडेड गुगल कॅमेरा अ‍ॅपच्या माध्यमातून पिक्सल 6 ची माहिती मिळाली आहे. Google Camera APK च्या कोडमधून समजले कि गुगलच्या आगामी स्मार्टफोनमध्ये Samsung GN1 वाईड कॅमेरा सेन्सर दिला जाईल. सॅमसंगचा GN1 नवीन 50 मेगापिक्सलचा सेन्सर आहे जो ड्युअल पिक्सल ऑटोफोकसला सपोर्ट करतो.    

Android 12 beta कोड्समधून पिक्सल फोनमधील Samsung Exynos 5123 मॉडेमचा खुलासा झाला आहे. हा सॅमसंगचा फ्लॅगशिप 5G मॉडेम आहे, जो Sub-6 आणि mmWave अश्या दोन्ही कनेक्टिव्हिटीना सपोर्ट करतो. या मॉडेमला Google Tensor चिपसेटची जोड देण्यात येईल. Google Pixel 6 स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा 90Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच Pixel 6 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा QHD+ 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो.    

टॅग्स :googleगुगलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड