शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

'www'ला 30 वर्षं पूर्ण! गुगलनं बनवलं खास डुडल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 11:09 IST

www म्हणजेच world wide web ला आज 30 वर्षं पूर्ण झाली आहेत. गुगलने यानिमित्ताने एक खास डुडल तयार केले आहे. 

ठळक मुद्देwww म्हणजेच world wide web ला आज 30 वर्षं पूर्ण झाली आहेत.गुगलने एक खास डुडल तयार केले आहे. गुगलने हे खास डुडल तयार करताना टीम बर्नर ली यांच्या योगदानाला ही सलाम केला आहे.

नवी दिल्ली - गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. www म्हणजेच world wide web ला आज 30 वर्षं पूर्ण झाली आहेत. गुगलने यानिमित्ताने एक खास डुडल तयार केले आहे. 

कोणत्याही वेबसाइटच्या आधी world wide web (www) दिसल्यानंतरच वेगवेगळे रिसोर्सेस आणि डॉक्यूमेंट्सचे ग्रुप असतात. त्यांना एकत्र जोडून वेबसाइट तयार केली जाते. वैज्ञानिक टीम बर्नर ली यांना या शोधाचे श्रेय जाते. गुगलने हे खास डुडल तयार करताना टीम बर्नर ली यांच्या योगदानाला ही सलाम केला आहे. एखादी वेबसाइट ओपन करण्यासाठी त्याआधी www टाकावे लागते. त्याशिवाय वेबसाइट ओपन होत नाही. world wide web ला आज 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुगलने खास डुडल तयार केले आहे. 

जगाला इंटरनेटची विशेष भेट देणाऱ्या टीम बर्नर ली यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. क्विंस कॉलेज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठात त्यांनी 1976 साली फिजिक्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इंटरनेट आणि वर्ल्ड वाइड वेब तयार केले. वर्ल्ड वाइड वेबला आधी सर्नने आपल्या अधिकारात ठेवले होते. मात्र 1992 साली ते सार्वजनिक करण्यात आले. 1993 साली संपूर्ण जगाला याचे अ‍ॅक्सेस देण्यात आले. www समजून घ्यायचे असेल तर या पेजवर एक टेक्स्ट, फोटोज, व्हिडिओ आणि इतर मल्टीमीडिया आपल्याला दिसेल. या सर्वांना एकत्रित जोडण्यासाठी एका हायपरलिंकची मदत होते. इंटरनेटहून माहिती मिळवण्यासाठी www काम करते. सर्व फाईल्स आणि पेजेसला आदान-प्रदान करण्याचे महत्त्वाचे काम www करत असते.

Women's Day 2019 : गुगलचं खास डुडल, नारी शक्तीला सलाम!गुगलने याआधी 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांच मन जिंकलं होतं. गुगलने खास डुडलद्वारे स्त्री शक्तीला सलाम केला होता. जगभरात महिला शक्ती आणि महिलांच्या सन्मानासाठी महिला दिन (International Womens Day) वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गुगलनेही महिला दिनाचे औचित्य साधून एक विशेष डुडल तयार केले होते. या डुडलमध्ये 14 भाषांमधून महिला सशक्तीकरणाचे प्रेरणादायक कोट्स लिहिण्यात आले. गुगलने बनवलेल्या खास डुडलवर क्लिक केल्यानंतर जगभरातील वेगवेगवळ्या भाषांमधील कोट्स दिसत होते. तसेच कोट्स देणाऱ्या महिलांचे नाव सुद्धा देण्यात आले होते. महिलांच्या प्रेरणादायक कोट्समध्ये जगभरातील प्रतिभावंत महिलांचा एक समूह डिझाईन करण्यात आला होता. 

टॅग्स :googleगुगलDoodleडूडलtechnologyतंत्रज्ञान