शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

गुगलचा क्रोम 10 वर्षांचा झाला...वाचा इंटरनेट एक्सप्लोरर, सफारीला का टाकले मागे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 21:28 IST

मुंबई : कॉम्प्युटरवर मायक्रोसॉफ्टचे वर्चस्व असताना गुगलने 2008 साली लाँच केलेल्या गुगल क्रोम ब्राऊजरला मोठे यश मिळाले. क्रोमला 2 सप्टेंबरला 10 वर्षे पूर्ण झाली. या काळात मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्सप्लोररसह मॉझिला फायरफॉक्स, नेटस्केप, सफारी  ब्राऊजरना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे.जेव्हा क्रोम ब्राऊजरला गुगलने लाँच केले तेव्हा बाजारात केवळ तीनच ब्राऊजर ...

मुंबई : कॉम्प्युटरवर मायक्रोसॉफ्टचे वर्चस्व असताना गुगलने 2008 साली लाँच केलेल्या गुगल क्रोम ब्राऊजरला मोठे यश मिळाले. क्रोमला 2 सप्टेंबरला 10 वर्षे पूर्ण झाली. या काळात मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्सप्लोररसह मॉझिला फायरफॉक्स, नेटस्केप, सफारी  ब्राऊजरना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जेव्हा क्रोम ब्राऊजरला गुगलने लाँच केले तेव्हा बाजारात केवळ तीनच ब्राऊजर प्रसिद्ध होते. इंटरनेट एक्सप्लोरर, मॉझिला फायरफॉक्स आणि अॅपलचा सफारी. परंतू क्रोम आल्यानंतर या तिनही ब्राऊजरचा वापर कमी झाला. नेट मार्केटच्या अनुसार गुगल क्रोमचा वापर 60 टक्के लोकांकडून केला जातो. हा ब्राऊजर मोफत असला तरीही गुगल वापरकर्त्यांची माहिती उत्पन्नासाठी वापरत असल्याचा आरोप झाला होता. मात्र, गुगलने ही माहिती सेवा सुधारण्यासाठी करत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. 

 

 

गुगलचा वापर का वाढला ?क्रोम ब्राऊजरचा वापर वाढण्यामागे युजर इंटरफेस सुटसुटीत असणे हे मुख्य कारण आहे. याचबरोबर या ब्राऊजरचा वेग वापरकर्त्याना भावला. 10 वर्षांपूर्वीचा क्रोम फायरफॉक्स आणि सफारीपेक्षा 10 पटींनी वेगवान होता. तर इंटरनेट एक्सप्लोरर पेक्षा 56 पटींनी वेगवान होता. तसेच या ब्राऊजरमध्ये देण्यात येणारे पर्यायही सर्वात जास्त देण्यात आले होते. Incognito Mode हा देखील क्रोममध्येच पहिल्यांदा देण्यात आला होता. तसेच जाहीराती बंद करण्यासाठीही यामध्ये पर्याय होता. तसेच क्रोमच्या वापरामुळे गुगलच्या जीमेलसारख्या सुविधाही यात मिळू लागल्याने क्रोमचा वापर वाढला.

टॅग्स :googleगुगलInternetइंटरनेटApple Incअॅपल