शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Jio युजर्ससाठी खुशखबर; या 2 प्लॅन्समध्ये मिळेल 20GB डेटा फ्री डेटा, जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 21:40 IST

या प्लॅन्समध्ये तुम्हाला 90 दिवसांची वैधताही मिळते.

20GB Free Data With Jio Plan: तुम्ही Jio युजर असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे. रिलायन्सजिओ त्यांच्या काही प्रीपेड प्लॅनसह 20GB डेटा मोफत देते. आम्ही तुम्हाला Jio च्या दोन उत्तम प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यात 20GB डेटा मोफत उपलब्ध मिळतो आणि तो कोणत्याही अटीशिवाय. 

मोफत डेटासह जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन 749 रुपयांचा आहे. हा प्लॅन 72 दिवसांच्या वैधतेसह येतो. या यादीतील दुसऱ्या प्लॅनची ​​किंमत 899 रुपये असून, हा प्लॅन 90 दिवसांसाठी चालतो. 

जिओच्या 749 रुपयांच्या प्लॅनचे फायदेरिलायन्स जिओ 749 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2 GB हायस्पीड डेटा ऑफर करते. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनची ​​वैधता 72 दिवसांची आहे. 72 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये एकूण 144 GB हायस्पीड डेटा मिळतो. या व्यतिरिक्त, तुम्हाला या प्लॅनमध्ये 20 GB फ्री डेटादेखील मिळतो, त्यामुळे तुम्हाला या प्लॅनमध्ये 164 GB डेटाचा लाभ मिळतो.

जिओच्या 899 रुपयांच्या प्लॅनचे फायदे8999 रुपयांच्या या जिओ प्रीपेड प्लॅनसह रिलायन्स जिओ दररोज 2 जीबी हायस्पीड डेटा प्रदान करते. हा प्लान 90 दिवसांच्या वैधतेसह येतो, त्यामुळे हा प्लान एकूण 180 GB हाय स्पीड डेटा देतो. परंतु Jio या प्लानमध्ये 20 GB अतिरिक्त डेटादेखील देत आहे, त्यामुळे 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 200 GB डेटाचा लाभ मिळेल.

टॅग्स :JioजिओRelianceरिलायन्सtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनAirtelएअरटेल