शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

iPhone 13 Mini वर मोठा डिस्काउंट; किफायतशीर आयफोनला देखील देतोय टक्कर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 16:40 IST

Apple iPhone 13 Mini: अ‍ॅपलच्या फ्लॅगशिप iPhone 13 Mini वर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. या डिस्कॉउंटमुळे हा फोन किफायतशीर iPhone SE 2022 ला टक्कर देत आहे.  

Apple नं काही दिवसांपूर्वी भारतासह जागतिक बाजारात iPhone SE 2022 सादर केला आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G iPhone आहे. तसेच हा लेटेस्ट प्रोसेसर आणि कॉम्पॅक्ट डिजाईन असलेला फोन म्हणून देखील या मॉडेलचं कौतुक होतं आहे. परंतु त्यापेक्षा जास्त स्पेशल फीचर्स आणि स्पेक्स असलेला iPhone 13 mini आता डिस्काउंटमुळे या नव्या आयफोनला टक्कर देत आहे. Apple India iStore वरील आकर्षक ऑफर्समुळे हा डिवाइस तुम्ही सुमारे 45,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

iPhone 13 Mini वरील ऑफर 

iPhone 13 Mini च्या 128GB व्हेरिएंटची किंमत 69,900 रुपये आहे. परंतु Apple India iStore मध्ये हा फोन 6000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. तसेच ICICI Bank, Kotak Bank आणि SBI बँकेच्या क्रेडिट कार्ड्सचा वापर केल्यास तुम्हाला 6000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. आणखीन 12 हजार रुपयांची बचत करण्यासाठी तुम्हाला Exchange Offer चा लाभ घ्यावा लागेल. म्हणजे iPhone 13 Mini ची किंमत 45,900 रुपये होईल.  

iPhone 13 Mini चे स्पेसिफिकेशन्स  

iPhone 13 Mini मध्ये 5.4 इंचाचा सुपर रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Apple IncअॅपलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान