शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Smart TV: अर्धी झाली 65 इंचाच्या Smart TV ची किंमत; शानदार 4K डिस्प्लेसह मिळणार 30W चा दमदार साऊंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 12:30 IST

65 inch 4K Smart TV: TCL P715 सीरिजच्या 65 इंचाच्या Smart TV वर 56 टक्के डिस्काउंट दिला जात आहे.  

जर तुम्ही तुमच्या घरासाठी मोठा Smart TV शोधत असला तर आज आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आलो आहोत. या 65 इंचाच्या 4K Smart TV वर संपूर्ण कुटुंब एकसाथ मुव्ही आणि शोज बघू शकतील. तसेच या टीव्ही मॉडेलवर ई-कॉमर्स साईट बंपर डिस्काउंट देत आहे, त्यामुळे याची किंमत अर्ध्यापेक्षाही कमी झाली आहे. TCL P715 सीरिजच्या 65 इंचाच्या Smart TV वर 56 टक्के डिस्काउंट दिला जात आहे.  

डिस्काउंट आणि ऑफर्स  

TCL P715 (65 Inch) मॉडेलची मूळ किंमत 1,59,999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवर हा टीव्ही 56 टाके डिस्काउंटनंतर फक्त 68,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 10 टक्के सूट आणि  फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक या ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. तुम्ही हा टीव्ही ईएमआयवर देखील विकत घेऊ शकता, यासाठी तुम्हाला कमीत कमी 2,359 रुपये दरमहा इतका हप्ता भरावा लागेल. जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही देऊन नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफर देखील आहे. जुना टीव्ही एक्सचेंज करून 13,050 रुपयांपर्यंतची बचत करू शकता.  

TCL P715 (65 Inch) चे स्पेक्स आणि फीचर्स  

या टीव्हीमध्ये 65 इंचाचा मोठा अल्ट्रा 4K डिस्प्ले मिळतो. यात स्मूद पिक्चर क्वॉलिटीसाठी 60 Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. तर दमदार साऊंड क्वॉलिटीसाठी 30W चा आउटपुट देण्यात आला आहे. फक्त आवाजानं टीव्ही कंट्रोल करण्यासाठी गुगल असिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यात बिल्ट-इन क्रोमकास्ट मोबाईल आणि अन्य डिवाइसवरील कंन्टेन्ट बघण्यासाठी देण्यात आला आहे. तसेच यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, डिज्नी प्लस हॉटस्टार सारखे अ‍ॅप्स  मिळतात.  

हे देखील वाचा:

 
टॅग्स :Televisionटेलिव्हिजनtechnologyतंत्रज्ञान