शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Free Fire MAX Redeem Codes Today 21 March: आजच्या रिडीम कोड्समधून मिळवा 50 पेक्षा जास्त फाडू रिवॉर्ड, असं करा क्लेम 

By सिद्धेश जाधव | Updated: March 21, 2022 17:30 IST

Free Fire MAX Redeem Codes Today 21 March: फ्री फायर मॅक्स बॅटल रॉयल गेममध्ये अनेक फ्री रिवॉर्ड जिंकण्याची संधी मिळत आहे.  

Free Fire Max मध्ये रिडीम कोड खूप इन-गेम आयटम्स मिळवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. या कोड्समूळे पैसे न खर्च करता पेड आयटम्स मिळतात. रिडीम कोड 12 अंकी असतो, ज्यात इंग्रजी अक्षरं आणि अंकांचं मिश्रण असतं. हे कोड्स ठराविक सर्वर आणि ठराविक वेळेसाठी रिलीज केले जातात. त्याची माहिती मात्र गेमर्सना असावी लागते.  

Free Fire Max Redeem Codes 

पुढे आम्ही Free Fire Max चे रिडीम कोड, सर्वर, टाइम आणि रिवॉर्ड्सची माहिती दिली आहे. भारतात फ्री फायर बॅन झालं आहे परंतु Free Fire आणि फ्री फायर मॅक्सचे अकाऊंट्स एकच असतात. त्यामुळे कोड्स को रिडेम्पशन केल्यावर प्लेयर्सना दोन्ही गेम्समध्ये आयटम्स मिळतील. आजच्या कोड्समुळे युजर्सना अनेक भारी आयटम्स मिळू शकतात.  

रिडिम कोड्स:  

  • SGBEATZKVSVA 
  • 9EHEENMRY32U 
  • FFPLWHSYDQQM 
  • 22NSM7UGSZM7 
  • J3ZKQ57Z2P2P 
  • 94UBT7YAGUHZ 
  • KNNAAMTJSMWS 
  • GCNVA2PDRGRZ 
  • XT2SMB3YDWE2 
  • FFPLPQLAMXNS 
  • TUJ9Z4G8Y7D4 
  • UHEVKNBJCRFP 
  • QCCQ6VVRK6HD 
  • WJZDJ8HQRJAK 
  • FFPLWERNSHLT 
  • UBB4UFUHBD9P 
  • 53M955JG4KTD 
  • 3HSZDHVXGX6B 
  • SGBEATZJ682R 
  • WJ7AGANR8ASK 
  • 8HKNP6QR723U 
  • JZEWA4GYQDWV 
  • FFPLOJEUFHSI 
  • B6Q8VY2TJUCM 
  • SCHVRR6U7B2V 
  • SGBEATZSD85N 
  • C7QJDSV9779Q 
  • FFPLIWUWUNSH 
  • FFPL72XC2SWE 
  • 4PVBSRG9ETBF 
  • TDNDM4K2HSEP 
  • FJHMP4KVEMV9 
  • FFCP9MH2QSJK 
  • 7BTQH3ZX92AH 
  • FFPLWIEDUSNH 
  • FF119MB3PFA5 
  • SFS29ERU9TDS 
  • SGBEATZB3VPR 
  • FFCPNZ34BZJW 
  • SSUPTVP3HV9X 
  • B3G7A22TWDR7X 
  • DM7Z79JEA896 
  • E7FPND427X68 
  • MCP23YRXQW6Y 
  • AJ2Q3FQ2MDRK 
  • CKU7XZ2UXYPP 

यातील काही कोड्सची वेळ मर्यादा संपलेली असू शकते. परंतु वैध कोड्स तुम्हाला जबरदस्त आयटम्स मिळवून देऊ शकतात.  

असे करा रिडिम 

  • सर्वप्रथम http://reward.ff.garena.com/ वर जाऊन तुमच्या Free Fire MAX अकाऊंट मध्ये लॉग-इन करा. 
  • अकाऊंट मध्ये लॉग-इन केल्यावर तुम्हाला कोड रिडीम करण्याचा पर्याय मिळेल.  
टॅग्स :technologyतंत्रज्ञान