शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

मोफत iPhone 13! छोटंसं काम करून 80 हजारांचा आयफोन जिंकण्याची संधी, अशी आहे ऑफर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 16:56 IST

एका शानदार ऑफरमुळे तुम्ही मोफत Apple चा लेटेस्ट iPhone 13 मिळवू शकता. यासाठी तुम्हाला छोटंसं काम करावं लागेल.  

Apple चे फोन्स सर्वच वापरत नाहीत परंतु आयफोन्सची माहिती मात्र सर्वाना असते. हे आयफोन्स खरेदी करण्याची इच्छा देखील असते परंतु किंमत परवडणारी नसते. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी अशा एका जॅकपॉट ऑफरची माहिती घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्ही लेटेस्ट फ्लॅगशिप iPhone 13 अगदी मोफत मिळवू शकता. 

मोफत iPhone 13  

ही ऑफर पेमेंट अ‍ॅप पेटीएमटनं सुरु केली आहे. या ऑफरचं नाव जॅकपॉट ऑफर आहे. या ऑफरमध्ये सहभागी होऊन तुम्ही मोफत iPhone 13 मिळवू शकता. पेटीएमच्या अ‍ॅपचा वापर करून तुम्ही 79,900 रुपयांचा iPhone 13 अगदी मोफत घरी आणू शकता.  

पेटीएम जॅकपॉट ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी 

सर्वप्रथम पेटीएम अ‍ॅप ओपन करा. होम स्क्रीनवर वरच्या बाजूला डावीकडे तुमच्या प्रोफाइलवर क्लीक करा. साईड मेनूमधील ‘कॅशबॅक अँड ऑफर्स’ या चौथ्या ऑफरची निवड करा. तिथे ‘Jackpot: Participate to Win’ कॉलममध्ये ‘iPhone 13’ चा दुसरा ऑप्शन असेल, त्यावर क्लिक करा. म्हणजे समोर ऑफरची माहिती येईल.  

सर्वात खाली ‘Participate now for 100 Points’ ऑप्शन दिसेल. तुम्ही या जॅकपॉटमध्ये 100 कॅशबॅक पॉइंट्स वापरून सहभागी होऊ शकता. या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही या ऑफरमध्ये सहभागी होऊ शकता. हे कॅशबॅक पॉइंट्स पेटीएम अ‍ॅपवरून पैसे खर्च केल्यावर मिळतात. सहभागी होण्याआधी जॅकपॉटचे नियम वाचून घ्या. यात 20 मार्च, 2022 पासून 31 मार्च, 2022 दरम्यान सहभागी होता येईल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Apple IncअॅपलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान