शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Fact Check : खरंच सरकार 10 कोटी युजर्संना Free Internet देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 17:20 IST

free internet plan fact check : व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार 10 कोटी युजर्संना मोफत इंटरनेट (Free internet plan) देणार आहे.

ठळक मुद्देजर आपल्याला कोणताही अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर तो पीआयबीकडे फॅक्ट चेकसाठी https://factcheck.pib.gov.in/ किंवा व्हॉट्अॅप नंबर +918799711259 किंवा ईमेलः pibfactcheck@gmail.com वर पाठवू शकता.

नवी दिल्ली : आजच्या काळात सोशल मीडिया (Social Media) माहितीचे एक मोठे माध्यम बनले आहे. परंतु या माध्यमाची विश्वासार्हता सतत कमी होत आहे, यामागील कारण चुकीचे आणि दिशाभूल करणारी माहिती आहे. असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार 10 कोटी युजर्संना मोफत इंटरनेट (Free internet plan) देणार आहे. (free internet plan by government for 100 million users know reality pib fact check)

या दाव्याची सत्यता?यासंदर्भात सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) टीमने हे स्पष्ट केले आहे की, हा फेक मेसेज (Fake Message) म्हणजेच सरकारची अशी कोणतीही योजना नाही की जी मोफत इंटरनेट (Free Internet Scheme) देण्यात येईल.

अशा बनावट वेबसाइटपासून सावध रहापीआयबीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, "व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की,  भारत सरकार 10 कोटी युजर्संना तीन महिन्यांकरिता विनामूल्य इंटरनेट सुविधा पुरवित आहे. PIB Fact Check: हा दावा आणि लिंक बनावट आहे. अशी कोणतीही घोषणा भारत सरकारने केलेली नाही. अशा बनावट वेबसाइटपासून सावध राहा."    

तुमच्याजवळ असा मेसेज आला तर करू शकता फॅक्ट चेकजर आपल्याला कोणताही अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर तो पीआयबीकडे फॅक्ट चेकसाठी https://factcheck.pib.gov.in/ किंवा व्हॉट्अॅप नंबर +918799711259 किंवा ईमेलः pibfactcheck@gmail.com वर पाठवू शकता. यासंबंधी माहिती पीआयबीची वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.

 

टॅग्स :InternetइंटरनेटSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलtechnologyतंत्रज्ञान