शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

50-इंचाच्या Smart TV वर आता पर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट; अशी करा Flipkart वरून स्वस्तात खरेदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 18:15 IST

Flipkart TV Days: Thomson चा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही स्वस्तात विकत घेण्याची संधी फ्लिपकार्ट टीव्ही डेज सेलमध्ये मिळत आहे.  

Flipkart TV Days Sale चा आज तिसरा दिवस आहे. हा सेल 6 फेब्रुवारीला सुरु झाला आहे आणि 10 फेब्रुवारीला याची सांगता होईल. या सेलमध्ये Thomson चा 50 इंचाचा Smart TV खूप कमी किंमतीत विकत घेण्याची संधी मिळत आहे. यावर थेट 30 टक्के ऑफ दिला जात आहे. तसेच बँक आणि एक्सचेंज ऑफरचा वापर केल्यास 50 इंचाचा हा टीव्ही फक्त 16,499 रुपयांमध्ये घरी आणता येईल.  

Thomson 9R PRO 50 inch 4K LED Smart Android TV किंमत आणि ऑफर्स 

Thomson 9R PRO 50 inch Smart TV ची मूळ किंमत 42,999 रुपये आहे, परंतु या सेलमध्ये हा टीव्ही 30 टक्के डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. त्यामुळे याची किंमत 29,999 रुपये झाली आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफरचा वापर करून ही किंमत आणखीन कमी करता येईल. जर तुम्ही कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून हा टीव्ही विकत घेतला तर यावर 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच 11 हजार रुपयांचा एक्सचेंज ऑफरचा वापर करून ही किंमत 16,499 रुपयांपर्यंत कमी होईल.  

Thomson 9R PRO 50 inch 4K LED Smart Android TV चे स्पेसिफिकेशन्स  

Thomson 9R PRO 50 inch 4K LED Smart Android TV मध्ये 50 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक 4K डिस्प्ले आहे ज्याचे रिजोल्यूशन 3840 x 2160 पिक्सल आहे. स्मूद पिक्चर क्वॉलिटीसाठी 60Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. हा टीव्ही 24W चा साऊंड आऊटपुट देतो. हा टीव्ही अ‍ॅमेझॉन प्राईम, डिजनी प्लस हॉटस्टार, युट्युब आणि नेटफ्लिक्स सारख्या अ‍ॅप्सना सपोर्ट करतो.  

हे देखील वाचा:

युट्युबर बनण्याचं स्वप्न पूर्ण करणार हा फोन; 64MP Selfie Camera असल्यावर प्रोफेशनल Vlog कॅमेऱ्याची गरज नाही

Galaxy S22 च्या लाँचमुळे iPhone 13 वर मिळतोय 23000 रुपयांचा डिस्काउंट; सोडू नका शानदार ऑफर

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टTelevisionटेलिव्हिजनtechnologyतंत्रज्ञान