शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

यापेक्षा स्वस्तात iPhone 13 पुन्हा मिळणार नाही; आताच घ्या Flipkart च्या जबरदस्त ऑफरचा फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 16:07 IST

Flipkart वर iPhone 13 वर स्पेशल डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्ही गेल्यावर्षी लाँच झालेला हा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या संधीचा फायदा घेऊ शकता.  

Apple च्या iPhone 14 सीरिजच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. लिक्स आणि रिपोर्ट्समधून स्पेक्स आणि फीचर्सची माहिती मिळत आहे. परंतु जर तुम्हाला आता नवीन iPhone विकत घ्यायचा असेल तर तुम्ही गेल्यावर्षी आलेल्या iPhone 13 सीरीजचा विचार करू शकता. विशेष म्हणजे Flipkart आणि Amazon दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर iPhone 13 हा फोन डिस्काउंटसह विकत घेता येत आहे.  

फ्लिपकार्टवरील ऑफर्स  

iPhone 13 ची मूळ किंमत 79,900 रुपये आहे. परंतु Flipkart आणि Amazon वर या फोनचा 128GB स्टोरेज व्हेरिएंट 74,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. परंतु फ्लिपकार्ट गुगल पे, फोनपे, पेटीएम, एसबीआय पे, भीम यूपीआय, फ्री चार्ज, अ‍ॅक्सिस पे, सॅमसंग पे किंवा मोबिक्विकच्या पेमेंटवर 1000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. त्यामुळे हा फोन 73,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

iPhone 13 च्या खरेदी करताना मोठी बचत एक्सचेंज ऑफरमुळे होईल. इथे तुम्ही तुमचा जुना फोन देऊन 18,500 रुपये वाचवू शकता. यासाठी तुम्हाला सुस्थितीत असलेला योग्य स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागेल म्हणजे पुरेपूर एक्सचेंज बोनस मिळेल. हा डिस्काउंट मिळाल्यावर iPhone 13 चा 128GB मॉडेल तुम्ही 55,400 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल.  

Apple iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स   

 Apple iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आली आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. iPhone 13 मध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.     

हे देखील वाचा:

टॅग्स :Apple IncअॅपलFlipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञान