शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेवटचे काही तास! iPhone 13 वर आतापर्यंतच्या सर्वात मोठा डिस्काउंट; फोनमध्ये मिळते 128GB मेमरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 19:30 IST

Flipkart Month-End Mobiles Fest: फ्लिपकार्टच्या सेलमध्ये Apple iPhone 13 खूप स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळत आहे.

25 मार्चला सुरु झालेल्या फ्लिपकार्ट मंथ एन्ड मोबाईल फेस्ट सेलचा आज म्हणजे 26 मार्च शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये Apple च्या लेटेस्ट iPhone 13 वर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्ही आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. चला जाणून घेऊया iPhone 13 वर मिळणारी ऑफर आणि डिस्काउंट.  

iPhone 13 वरील सवलत  

iPhone 13 चा 128GB व्हेरिएंट भारतात 79,900 रुपयांमध्ये सादर झाला होता. परंतु फ्लिपकार्टकडून यावर 6 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 74,900 रुपयांमध्ये विकला जात आहे. या सेलमध्ये चांगल्या बँक ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. आयसीआयसीआय बँक आणि कोटक बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड्स धारकांना 6 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे.  

हा 6 हजार रुपयांचा डिस्काउंट या iPhone 13 ची किंमत 68,900 रुपये करतो. जी एक चांगली डील आहे. परंतु या डीलला अजून चांगल्या एक्सचेंज ऑफरची जोड देण्यात आली आहे. जिथे तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन 16 हजार रुपयांपर्यंतची सवलत मिळवू शकता. योग्य जुना स्मार्टफोन असल्यास नवीन iPhone 13 (128GB) तुम्ही 52,900 रुपयांमध्ये घरी आणू शकता.  

Apple iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स  

Apple iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आली आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. iPhone 13 मध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

टॅग्स :Apple IncअॅपलMobileमोबाइल