शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Flipkart Sale: अर्धी झाली 55 इंचाच्या 4K Smart TV ची किंमत; फक्त तीन दिवस शानदार ऑफर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 13:11 IST

Flipkart Electronics Sale मध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक्स स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळत आहे. या सेलमध्ये iFFALCON चा 55-inch 4K LED Smart Android TV डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.  

Flipkart Electronics Sale चे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 27 जानेवारीला सुरु झालेला हा सेल 31 जानेवारीला संपणार आहे. या सेलमध्ये iFFALCON ब्रँडचा 55-इंचाचा 4K Smart TV अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत विकत घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी थेट मिळणारा डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनसचा वापर करावा लागेल.  

iFFALCON 55-inch 4K LED Smart Android TV ची किंमत आणि ऑफर्स  

iFFALCON 55-inch 4K LED Smart Android TV ची मूळ किंमत 70,990 रुपये आहे. ज्यावर फ्लिपकार्ट सेलमध्ये 46 टक्के डिस्काउंटसह विकत घेता येईल. त्यामुळे याची किंमत 37,999 रुपये झाली आहे. तसेच जर तुम्ही हा टीव्ही फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डनं विकत घेतला तर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. म्हणजे 1,813 रुपयांची बचत होईल आणि हा टीव्ही 36,186 रुपयांमध्ये घरी येईल.  

जर तुम्ही तुमचा टीव्ही अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर जुना टीव्ही iFFALCON 55-inch 4K LED Smart Android TV घेण्यासाठी एक्सचेंज करू शकता. फ्लिपकार्टवर 11 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. योग्य टीव्ही एक्सचेंज केल्यास तुम्ही हा 55 इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही फक्त फक्त 25,186 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.  

iFFALCON 55-inch 4K LED Smart Android TV चे स्पेसिफिकेशन  

हा 55-इंचाचा स्मार्ट टीव्ही 3,840 x 2,160 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. हा एक अल्ट्रा एचडी 4K डिस्प्ले असलेला अँड्रॉइड टीव्ही आहे. ज्यात 60Hz रिफ्रेश रेट आणि 24W साउंड आउटपुट मिळतो. तुम्ही यावर नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि यूट्यूब सारख्या ओटीटी अ‍ॅप्सची मजा घेऊ शकता.  

हे देखील वाचा:

फक्त 6,250 रुपयांमध्ये हुबेहूब iPhone 13 सारखा दिसणारा स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन

स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनtechnologyतंत्रज्ञान