शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Flipkart Sale: उरले फक्त काही दिवस! फक्त 800 रुपयांमध्ये 3D साऊंड असलेला ‘हा’ शानदार Smart TV घेऊन या घरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 12:09 IST

Flipkart Electronics Sale: फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये अन्य इलेक्ट्रॉनिक्स सोबतच Smart TV स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळत आहे.  

Flipkart नं 23 फेब्रुवारीपासून Flipkart Electronics Sale ची सुरुवात केली आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस स्वस्तात विकत घेता येतील. हा सेल या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे 28 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये तुम्ही 3D साऊंड असणारा एक स्मार्ट टीव्ही 800 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येत आहे. जर तुम्ही तुमचा टीव्ही अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर हा चांगला पर्याय ठरू शकतो.  

मोठा डिस्काउंट  

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 22,990 रुपयांचा Acer Boundless Series 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV वर 43 टक्के डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे या टीव्हीची किंमत फक्त 12,999 रुपये झाली आहे. तसेच आयडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवर 10 टक्के अर्थात 1,235 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळतोय. त्यामुळे हा टीव्ही 11,764 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तुम्ही तुमचा जुना टीव्ही एक्सचेंज करून 11 हजार रुपयांची बचत करू शकता. त्यामुळे हा टीव्ही विकत घेण्यासाठी तुम्हाला फक्त 764 रुपये खर्च करावे लागतील.  

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स 

Acer Boundless Series 32 inch HD Ready LED Smart Android TV या नावातून अनेक स्पेक्सची माहिती तुम्हाला मिळाली असेल. हा एक 32-इंचाचा एचडी रेडी अँड्रॉइड टीव्ही आहे. जो 1,366 x 768 पिक्सल रिजोल्यूशन आणि 60Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं यात 24W चे साऊंड आउटपुट देणारे स्पीकर दिले आहेत. जे 3D डॉल्बी साऊंडला सपोर्ट करतात. यात 64-बिट प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. फ्रेमलेस डिजाईनसह येणारा हा टीव्ही नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि यूट्यूब सारख्या अ‍ॅप्सना सपोर्ट करतो.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञानTelevisionटेलिव्हिजन