शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Flipkart Sale: 5 हजारांपेक्षा कमी किंमतीत घरी घेऊन या 40-इंचाचा शानदार Smart TV 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 19:46 IST

Flipkart Sale मध्ये Kodak चा 40-इंचाचा Smart TV स्वस्तात विकत घेण्याची संधी दिली जात आहे. परंतु ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे.  

भारतातील प्रमुख ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म असलेल्या Flipkart सध्या नवीन सेल सुरु आहे. Big Saving Days सेलमध्ये तुम्ही Smart TVs खूप स्वस्तात विकत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला थेट डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरचा वापर करावा लागेल. त्यामुळे Kodak चा शानदार 40-इंचाचा Smart TV मोठ्या डिस्काउंटसह विकत घेता येईल.  

अशी आहे ऑफर 

Kodak 7X Pro 40 inch Full HD LED Smart Android TV वर सध्या फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 16,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. या Smart TV ची मूळ किंमत मात्र 20,999 रुपये आहे. फ्लिपकार्ट यावर 4 हजार रुपयांचा थेट डिस्काउंट देत आहे. तसेच या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर 11 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा जुना टीव्ही देऊन त्या बदल्यात हा स्मार्ट टीव्ही फक्त 5,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.  

हा डिस्काउंट वाढवण्याची तुम्हाला बँक ऑफर्सची मदत घ्यावी लागेल. या बँक ऑर अंतर्गत ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड वापर केल्यास 1,250 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. सर्व ऑफर्सचा फायदा घेतल्यास Kodak 7X Pro 40 inch Full HD LED Smart Android TV तुम्ही फक्त 4,749 रुपयांमध्ये मिळेल.  

स्पेसिफिकेशन्स  

Kodak 7X Pro 40 inch Full HD LED Smart Android TV मध्ये 1,920 x 1,080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेट असलेला एलईडी डिस्प्ले आहे. हा टीव्ही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो आणि यात गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट फिचर मिळतात. 24W चे साऊंड आउटपुट असलेले स्पिकर्स देण्यात आले आहेत. या स्मार्ट टीव्हीवर अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि युट्युब सारखे अनेक अ‍ॅप्स वापरता येतील.  

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनFlipkartफ्लिपकार्ट