शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फक्त 25,000 रुपयांमध्ये विकत घेता येणार 'हा' आयफोन; Flipkart ने केली डिस्काउंटची घोषणा

By सिद्धेश जाधव | Updated: September 29, 2021 19:45 IST

Flipkart Big Billion Days Sale Offers: Apple च्या गेल्यावर्षी लाँच झालेल्या या एंट्री लेव्हल iPhone SE 2020 स्मार्टफोनवर 15,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे.

अ‍ॅपल आयफोन्स घेण्याचा विचार करत असाल तर आगामी फेस्टिव्हल सेलमध्ये तुम्हाला चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. आता Flipkart Big Billion Days सेलमधील आयफोन्सवरील ऑफर्सची माहिती मिळू लागली आहे. 3 ऑक्टोबरला सुरु होणाऱ्या या सेलमधील iPhone SE 2020 वर जबरदस्त डिस्काउंट देण्यात येईल. Apple च्या गेल्यावर्षी लाँच झालेल्या या एंट्री लेव्हल iPhone SE 2020 स्मार्टफोनवर 15,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे.  

iPhone SE 2020 वरील ऑफर 

Flipkart Big Billion Days सेलमध्ये iPhone SE 2020 वर जबरदस्त डिस्काउंट देण्यात येईल. या डिस्काउंटमुळे हा स्मार्टफोन 25,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचबरोबर या फोनवर बँक डिस्काउंट देखील देण्यात येईल. त्यामुळे iPhone SE 2020 ची प्रभावी किंमत 24,499 रुपये होईल.  

iPhone SE 2020 चे स्पेसीफिकेशन्स  

iPhone SE 2020 मध्ये 4.7-इंचाचा रेटिना एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 625 नीट्स ब्राईटनेस, HDR10, डॉल्बी व्हिजन आणि ट्रू टोनला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Touch ID साठी बटन देण्यात आले आहे. फोनच्या बॅक पॅनलवर 12MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. या एंट्री लेव्हल आयफोनमध्ये वायरलेस चार्जिंग आणि IP67 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स देण्यात आले आहे.  

टॅग्स :Apple IncअॅपलFlipkartफ्लिपकार्ट