शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Flipkart Sale: iPhone 12 वर अशी मिळवा 25 हजार रुपयांची मोठी सूट; फक्त 3 दिवस आहे ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 13:12 IST

Flipkart Big Bachat Dhamaal Sale 3 फेब्रुवारीपासून सुरु झाला आहे. या सेलमध्ये iPhone 12 च्या 128GB व्हेरिएंटवर 25 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. 

Flipkart वर आज म्हणजे 3 फेब्रुवारीपासून Big Bachat Dhamaal सेलची सुरुवात करण्यात आली आहे. या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्स स्वस्तात विकत घेता येत आहेत. यातील एक ऑफर म्हणजे iPhone 12 वर मिळणार डिस्काउंट. फ्लिपकार्टच्या ऑफरमध्ये अ‍ॅप्पलचा हा आयफोन 25 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. 

iPhone 12 ची किंमत आणि ऑफर्स 

iPhone 12 च्या 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 70,900 रुपये आहे. त्यावर 8 टक्के डिस्काउंटनंतर हा फोन 64,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. या फोनच्या खरेदीवर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना 5 टक्के म्हणजे 3,250 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसेच जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्ही 15,850 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. म्हणजे एकूण 25,001 रुपयांची सूट मिळवून तुम्ही iPhone 12 चा 128GB मॉडेल 45,899 रुपयांमध्ये घरी आणू शकता.  

iPhone 12 चे स्पेसिफिकेशन्स 

iPhone 12 हा मोबाईल 6.1-इंचाच्या सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. ज्यात A14 बायोनिक चिप देण्यात आली आहे. मागे ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात दोन्ही सेन्सर्स 12MP चे आहे. फ्रंटला देखील 12MP चा सेल्फी कॅमेरा आहे. हा एक 5G स्मार्टफोन आहे जो ड्युअल सिमला सपोर्ट करतो.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Apple IncअॅपलFlipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञान