शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Flipkart Sale: छप्परफाड डील! 20 हजारांमध्ये 55-इंचाचा फाडू Smart TV; फक्त तीन दिवस आहे ऑफर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 17:53 IST

Flipkart 4K TV Days Sale: या सेलमध्ये अनेक टीव्ही मॉडेल्स स्वस्तात मिळत आहेत. यातील एक ऑफर 55-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 20 हजार रुपयांमध्ये मिळवून देत आहे.

Flipkart वर सध्या 4K TV Days सेल सुरु आहे. 22 मार्चला या सेलची सुरुवात करण्यात आली आहे आणि येत्या 26 मार्चपर्यंत विविध 4K टीव्ही मॉडेल्स स्वस्तात विकत घेता येतील. परंतु आम्ही तुमच्यासाठी जी ऑफर घेऊन आलो आहोत ती आहे 55-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची. सुमारे 47 हजार रुपयांचा हा टीव्ही या सेलमध्ये मात्र 20 हजार रुपयांमध्ये विकत घेता येत आहे.  

किंमत आणि ऑफर  

Kodak 7XPro 55inch 4K LED Smart Android TV ची मार्केट प्राईस 46,999 रुपये आहे. या सेलमध्ये हा टीव्ही 33,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तुम्ही एचडीएफसी क्रेडिट कार्डचा वापर करून हा टीव्ही विकत घेतला तर 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. अजून एका ऑफरमुळे तुम्हाला 1,700 रुपयांची सूट मिळू शकते. तसेच 11 हजार रुपयांपर्यंतच्या बचत जुना टीव्ही एक्सचेंज करून करता येईल. सर्व ऑफर्स आणि डिस्काउंट मिळवल्यास हा 55 इंचाचा 4K स्मार्टटीव्ही तुम्ही फक्त 20,299 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.  

स्पेसिफिकेशन्स 

या टीव्हीमध्ये 55-इंचाचा अल्ट्रा एचडी 4K एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 3,840 x 2,160 पिक्सल रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटलस सपोर्ट करतो. सोबत कंपनीनं 40W चे दमदार स्पिकर्स दिले आहेत. हा एक अँड्रॉइड टीव्ही आहे ज्यात गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट सारखे फीचर्स इन-बिल्ट मिळतात. यात अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, यूट्यूब आणि नेटफ्लिक्स सारखे अ‍ॅप्स मिळतात.  

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनFlipkartफ्लिपकार्ट